महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कटकारस्थान कधीही यशस्वी होत नाही आणि कधी होणारही नाही कारण 'दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे'....'
#साहेबप्रेमी#goodmorning
पार्थ पवार फाउंडेशनच्या ट्विटर हँडल ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
Take a look at Parth Pawar Foundation (@ParthFoundation): https://t.co/k8AYahwTGI
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण केलेला शुभेच्छांचा, आशीर्वादाचा वर्षाव कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. सर्व मित्र,कार्यकर्ते,हितचिंतकांचे, वडीलधाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.
धन्यवाद !
उद्योगांचे माहेरघर असणारी उद्योगनगरी...
तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारी स्वप्ननगरी ...
अशी अनेक विशेषणं अभिमानाने मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील समस्त नागरिकांतर्फे मा. पार्थदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#HBDParthdada#21March#ParthForYouth#birthday
��वार साहेबांची विचारशैली व अजितदादांची कार्यशैली याचा संगम असलेले पार्थदादा...!
आपल्या निस्वार्थ कामातून जनसामान्यांच्या, युवकांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवणारे आमचे नेते पार्थदादा पवार यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#ParthPawarFoundation
#HBDParthdada