सूत्रों के मुताबिक़ IB की रिपोर्ट आई है कि गुजरात में आम आदमी की सरकार बन रही है। आम आदमी पार्टी को हराने के लिए अब दोनों पार्टियाँ एक हो गई हैं। https://t.co/ahKmeeZrf7
माझा व माझी पत्नी कुंतीचा वाढदिवस हा योगायोगाने एकाच दिवशी असतो. अंधारात वाट दाखवण्यासाठी जशी पणती महत्वाची असते तसंच माझ्या आयुष्यात माझ्या पत्नीची साथ महत्वाची आहे. मला कायम साथ देणारी माझी पत्नी सौ.कुंतीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
आज तुळजापूर तालुक्यातील मौजे भातंब्री,मंगरूळ,कसई, टेलर नगर येथे जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करून सततच्या पावसामुळे नुकसान हा निकष सर्वत्र लागू करून SDRF आणि NDRF अंतर्गत सर्व पंचनामे करण्याबाबत संबंधित सर्व यंत्रणांना निर्देशित केले.
#ndrf#sdrf#shivsenamaharashtra