If by giving Nobel prize to Trump the whole world benefits by peace all over His best friends in the world and our country should be the first to recommend for the same.
There will be no more wars only peace and prosperity is my opinion
@RBI
सोशल मीडिया और समाचार पत्रों में खबर प्रकाशित हो रही है कि आरबीआई शीघ्र ही प्लास्टिक नोट जारी करने वाली है। इस खबर की सत्यता कितनी है कृपया स्पष्टीकरण देने की कृपा करें। स्पष्टीकरण देना इसलिए भी जरूरी है क्योंकि आम जनता में भ्रम की स्थिति है। एडवोकेट विनोद पाठक
दुर्भाग्य की बात यह है कि हिंदी का कार्यक्रम और विवरण अंग्रेजी में हमारी मानसिकता धीरे-धीरे बदल रही है हम हिंदी को सिर्फ बोलचाल की भाषा मानते हैं और काम करते हैं अंग्रेजी में यदि विवरण मराठी में भी होता तो अच्छा लगता। विनोद पाठक वरिष्ठ पत्रकार व एडवोकेट
स्वातंत्र्यापासून लोकश��हीच्या बळकटीकरणापर्यंत हिंदी पत्रकारितेचे अमूल्य योगदान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाद्वारे आयोजित 'हिंदी सेवा सन्मान - 2026' कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे. ‘उदन्त मार्तण्ड’ या पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या प्रवासाने देशातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले.
पत्रकारितेत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणतीही बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असून समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या धाग्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचे नाते शतकानुशतके दृढ राहिले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून द��वनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आणि सांस्कृतिक ऐक्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्या���ुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi @Dev_Fadnavis @brajeshpathakup @MPLodha @AmeetSatam
#Maharashtra #DevendraFadnavis #HindiJournalism #HindiSevaSamman
भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा सांसद माननीय श्री नितीन नबीन जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! 🎉
📅 23 मई 2026
आपका कुशल नेतृत्व, जनसेवा के प्रति समर्पण और राष्ट्रहित में निरंतर कार्य हम सभी के लिए प्रेरणास्रोत है। @NitinNabin
@narendramodi@AshwiniVaishnaw@RailMinIndia@gmwcrailway
Enclosed here with a formal complaint on behalf of Senior Citizens of Mira road kindly take immediate action and update me Action taken report as soon as possible.
Heartiest Congratulations to Shri Shrikant Pathak ji on his promotion as IG and appointment as IG, EOW CID, Pune.
Wishing him continued success and excellence in his new role. May his leadership and dedication continue to inspire and serve the people with distinction.
@SuvenduWB
पश्चिम बंगाल की राजनीति में एक नए अध्याय के रूप में
Suvendu Adhikari
को मुख्यमंत्री पद की जिम्मेदारी मिलने पर एडवोकेट वी.एल. पाठक की ओर से हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
जनता की अपेक्षाओं, लोकतांत्रिक मूल्यों और विकास की नई ऊर्जा के साथ आपका नेतृत्व पश्चिम बंगाल