TET2026 परीक्षेसाठी 28 जून रोजी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. सुरळीत व पारद���्शक परीक्षेसाठी नियमांचे पालन अत्यावश्यक.
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/शिक्षक पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनांना दिलासा!
पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
🔗 संकेतस्थळ : https://t.co/PEJPIl090k