माझे लाडके नेते आधारस्तंभ मा. पार्थदादा अजितदादा पवार
यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...
💐❤️✌️
@parthajitpawar@SunetraA_Pawar@surajvchavan
कानात स्थानिक समस्यांचा अलार्म जोरजोरात वाजतोय? येत्या १५ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशील उमेदवारांना निवडून द्या आणि काळजी मुक्त व्हा!
#घड्याळाचा१अलार्म#NCPWorks#VajtoyAlarm
मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलो तरी एक लातूरकर म्हणून एवढंच सांगतो विलासराव देशमुख साहेब लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान होते.
भाड्याची गर्दी विलासराव देशमुख साहेबांचं नाव कधीही पुसू शकणार नाही.
राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.
Heartiest congratulations to Nagpur's Divya Deshmukh for clinching a stellar win against Koneru Humpy and becoming the first Indian woman to lift the FIDE Women's World Cup 2025.
Her phenomenal victory has made her India's 88th Grandmaster and only the 4th woman to achieve this feat- certainly an inspiration for youth to pursue excellence with unwavering resilience and focus.
#FIDEWorldCup | #DivyaDeshmukh
#KargilVijayDiwas is a solemn reminder of the resilience and determination demonstrated by our armed forces in the face of adversity.
Let us pay homage to the brave sons of the soil who made the supreme sacrifice in the line of duty while safeguarding the integrity of our motherland.
आमचे नेते राज्याचे उपुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदीवसानिमित्त तुळजाभवानी मुकभादिर शाळा गंगाखेड येथे दादांचा66वा वाढदिवस साजरा केला.तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले,शासकीय रुग्णालय फळे वाटपकरण्यातआले.#hbddada 🎂👑🚨@AjitPawarSpeaks
|| विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ||
आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
महाराष्ट्रात सुख-समृद्धी नांदो, हीच विठ्ठल-रखुमाईच्या चरणी प्रार्थना!
#आषाढी_एकादशी#AshadiEkadashi#वारी#Pandharpur
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल.
सारथी संस्थेमध्ये २०१८ ते २०२५ या कालावधीत ८३ अभ्यासक्रमांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले. त्यापैकी ३ हजार म्हणजे केवळ १ टक्का विद्यार्थ्यांनी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. त्या एक टक्का विद्यार्थ्यांसाठी २८० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. ५ वर्षांत एका विद्यार्थ्यामागे ३० लाख रुपये खर्च झाला, ही बाब गांभीर्यानं घेण्यासारखी आहे. यापुढच्या काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल, अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरवणं आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.
#पावसाळीअधिवेशन२०२५
#MonsoonSession2025
A historic moment for India as billions of dreams soar beyond the skies! 🇮🇳
My best wishes to Group Captain Shubhanshu Shukla- the first Indian to visit the International Space Station and only the second Indian in space, and the crew of #AxiomMission4 that has successfully lifted off and is on its way to unleash a golden chapter in global space exploration.
#ShubhanshuShukla
#ISRO
आज राज्यसभेवर माझी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे.
हा प्रवास केवळ एका संवैधानिक पदावर पोहोचण्याचा नव्हता तर हा प्रवास होता जनतेच्या प्रश्नांचा, त्यांच्या आशा-अपेक्षांचा आवाज बनण्याचा.
राज्यसभा सदस्य म्हणून सेवा करताना अनुभवलेला प्रत्येक क्षण हा उत्तरदायित्व, आत्मपरीक्षण आणि लोकशाहीच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा होता.
या पदावर येणं हे सन्मानाचं असलं, तरी त्याहून अधिक तीव्र ते जबाबदारीचं असत आणि त्या जबाबदारीची जाणीव माझ्या प्रत्येक कृतीमागे, विचारामागे आणि बोलण्यामागे होती आणि कायमच राहील.
राज्यसभेच्या आदरणीय अध्यक्षांनी मला सभागृहाच्या कामकाजासाठी पॅनल अध्यक्षपदी नियुक्त केले, ही माझ्यासाठी ऐक मोठी जबाबदारी होती. संसदेतील शिस्त, गोंधळ टाळणे, सर्वपक्षीय सदस्यांना समान संधी देणे आणि चर्चेचे दर्जात्मक संचालन या कामात मी अधिक दक्षता बाळगली. सभागृहाचे संचालन करताना, मी नियम आणि प्रक्रिया पाळताना सभागृहातील प्रत्येक मत, प्रत्येक आवाज, पक्षीय असो वा विरोधी, त्याचा सन्मान राखण्याचा देखील प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गोंधळ किंवा सत्तेचा एकपक्षीय वापर टाळून चर्चेला, विचारांना आणि मतभिन्नतेला योग्य स्थान मिळवून देणं हेच माझं कर्तव्य मानलं.
अंगणवाडी सेविकांचं मानधन, मुलांचं शिक्षण, स्त्रियांचं प्रतिनिधित्व, कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था, मुळा-मुठा नदीचं प्रदूषण, पुण्याचा विकास आराखडा, MSMEs आणि पायाभूत आरोग्य सुविधा हे सर्व मुद्दे संसदेत मांडताना मला फक्त आकडे द्यायचे नव्हते, तर त्या मागच्या संघर्षकथा मांडायच्या होत्या. तुटक्या पगाराची चिंता करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या डोळ्यातली भीती, शिक्षण न मिळाल्यामुळे संधी गमावणाऱ्या मुलाचं धूसर होणार स्वप्न, प्रदूषित नदीचा प्रवाह, रोजगाराच्या अस्थिरतेत भरडलेले कंत्राटी कर्मचार हे सारे प्रश्न केवळ भाषणाचे भाग नव्हते तर संसदेमधून जनतेच्या दुःखाचा आवाज पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता.
(1/2)
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसंच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू ही धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी आहे.
गुजरात पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षा दलांनी दुर्घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य तातडीनं राबवलं. परंतु झालेली जीवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी, चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचं पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावं, असं आवाहन आहे.