@Dev_Fadnavis *सरकार स्थापन होईलच....*
*काल-पर्वाचा अंगावरील गुलाल झटकून शेतकऱ्याला अपल्याला कामाला लागावं लागेल.*
*आशा आहे की, सरकार शेतकरी ह���ताचे निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांचा कळवळा असलेला कृषिमंत्री भेटेल. याच आशेने हा शेतकरी नवीन सरकार निवडून त्याचा गुलाल अंगावर घेऊन आपल्या
*निश्चय विजयाचा !*
*निर्धार अकोला पूर्वच्या सर्वस्पर्शी विकासाचा*३१ अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपा - महायुतीचे अधिकृत उमेदवार
*श्री.रणधीर प्रल्हादराव सावरकर*
यांचा *उमेदवारी अर्ज दाखल* करण्यासाठी आशीर्वाद रॅली
*शुक्रवार,२५ ऑक्टो��र २०२४* रोजीसकाळी *१०:०० वाजता
📍 मालेगाव (दि.२२ मार्च २०२४)
अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाल्यानंतर रिसोड मालेगाव मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार श्री अनुपजी धोत्रे यांचे आगमन झाले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ठिकठिकाणी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार Radhakrishna Vikhe Patil साहेब यांना जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस,गारपीट संदर्भात माहिती दिली व प्रशासनानेशेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन
अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे त्यामुळे शासनाने पुढाकार घ्यावा व महसूल,कृषी तसेच विमा कंपन्यांनी ताबडतोब
आमची आधारवड मा. केंद्रीय मंत्री अकोल्या जिल्ह्यचे लोकप्रिय खासदा��� आदरणीय संजयभाऊ धोत्रे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
आपणास निरामय आरोग्य लाभो ही श्री स्वामी चरणी पार्थना