राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🚩
राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि संस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा संकल्प अधिक दृढ होवो!
॥ भारत माता की जय
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🚩
दसऱ्याचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो. सत्याचा विजय आणि नव्या संकल्पांची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे पर्व घेऊन येवो, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना!
काँग्रेसची सत्ता असलेल्या केरळमध्ये विद्यार्थी आंदोलनावर अश्रुधुराचा मारा केला जातोय! पण यावर काँग्रेस, आप, CJP एकही जण बोलणार नाहीत! हाच यांचा खरा चेहरा आहे!
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि युवकांचे प्रेरणास्थान ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#APJAbdulKalam#MissileManOfIndia
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या मधू कांबीकर यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कलासाधनेचा आणि अभिनयाचा वारसा रसिकांच्या मनात कायम जिवंत राहील.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
आपल्या सहजसुंदर अभिनयाने, दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि अस्सल लोककलेच्या सादरीकरणातून
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास, समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आजही समाजाला नवी दिशा देणारे आहेत.
शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा मंगलमय सोहळा…
घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर आदिशक्ती आई जगदंबेचे स्वागत करूया! नवरात्रीचे हे नऊ दिवस आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि नवचैतन्य घेऊन येवोत, हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना!
पत्रांच्या माध्यमातून माणसांना माणसांशी जोडणारी, भावनांना शब्दांतून पोहोचवणारी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात संपर्काचे सेतू निर्माण करणारी टपाल सेवा ही आपल्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
भारतीय जनता पार्टी, दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेला समर्पित ‘विकसित भारत संकल्प सभा’ व ‘सेवा ज्योती यात्रा’ या विशेष उपक्रमात सहभागी होण्याचा योग आला.
🇮🇳 भारताचा अभिमान, रुबल नागी! 🇮🇳
जागतिक बेस्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित होऊन भारताच्या शैक्षणिक क्षेत्राची आणि समाजसेवेची पताका जगभरात उंचावणाऱ्या रुबल नागी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
शिक्षणाच्या माध्यमातून वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देत, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून सक्षम आणि सुजाण समाज घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना जागतिक शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#Teachersday#World#Students#Teachers