Me chidata, wo muskurati...
Me aur chidata, wo phirbhi muskurati
Mene puccha hi liya gussa nahi aata ?
Usme kaha meri muskurat keliye hi karte ho tum itni jaddo jahat
Tumhare lafzon mein dosti ka saara jahaan tha,
Meri har chidchidaahat pe uska yaarana qurbaan tha !!!
समर में सदा एक ही पक्ष जीता
जयी होगी मंदोदरी या के सीता?
किसी माँग से उसकी लाली मिटेगी
कोई एक ही कल सुहागन रहेगी
भला धर्मं से पाप कब तक लड़ेगा?
या झुकना पड़ेगा या मिटना पड़ेगा
विचारों में मंदोदरी है बेचारी
यही रात अंतिम, यही रात भारी
🗳️ 👑 🗳️
# RJ,MP, CG, TS - Election Results
हातात आलेला वर्ल्ड कप जेव्हा येता-येता राहुन गेला तेंव्हा संपूर्ण भारताला दु:ख झाल पण जेव्हा आमच्या बळीराजाच्या अपार कष्टा नंतर तोंडी आलेला घास निसर्गामुळे, घाणेरड्या राजकारणा मुळे निघून जातो, त्याची कणभर सुद्धा कोणी दखल घेत नाही, हे दुर्दैव आहे.
विचार बदलाल,
तेव्हा देश बदलेल..
संकट कितीही मोठ असलं, तरी बुद्धी व युक्तीच्या बळावर विजय मिळवता येते.
🚩🔥⚔️🧡⚔️🔥🚩
शिवप्रताप दिवस, आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ३२ दातांचा राक्षस अफझल खान फाडला होता...
🚩🧡🚩
जय भवानी जय शिवाजी...
#शिवप्रताप_दिन
As we bid farewell to this festival, let's carry the divine energy forward and continue to seek blessings from the Ma Durga in all aspects of our lives.
#Navratri2k23