Being a loyal Congress party worker and inspiration for youngsters.Honest, Trustworthy and vibrant Ideas leader @GaneshMPYC https://t.co/GiEHRr0Lcp best wishes for you for next milestone.
@IqbalSinghChah2 व @mybmcSWM यांनी दि30एप्रिल2020 कोरोना योद्धा म्हणून(घकव्य)खात्यातील66कामगारांचे निलंबन तात्पुरते मागे घेतले 24एप्रिल2020 उच्च न्यायालयाने गुणाजी सूर्याजी कांबळे.यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घेणे पण ��द्याप काहीही कारवाई झालेली नाही याची गंभीर दखल घ्यावी
On one hand when @mybmc struggling to curb Covid-19 there is an increasing risk of malaria and dengue patients. The administration must look for breeding grounds for mosquitoes and fog the areas extensively. We can't afford one more fatal disease in the city.
14cr jobs lost in the last 6 years due to #ActOfModi:
1) #Demonetisation
2) Faulty roll out of #GST.
3) #UnplannedLockdown.
Youngsters trusted you to give them Jobs Modiji but as usual you seem to be always giving unrelated and emotional excuses to practical issues.
#RozgarDo
सन्मा.@IqbalSinghChah2@mybmcSWM@mybmcWardFS दि 24 जानेवारी 2020 मा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले गुणाजी सूर्याजी कांबळे यांचे निलंबन रद्द करून त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घ्याव�� पण अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही का?@GaneshMPYC @ravirajaINC @pudharionline
After heavy criticism by Mumbaikars on social media @mybmc woke up and finished repairs of sion-dharavi road in just 3 days. At last all fellow travellers on that road must be happy. But my question is, will @mybmc wake up only after criticism? Can't we expect pro activism?
33,00,000+ #Covid cases in India, in which a record high 75,000+ cases and 1000 deaths yesterday alone.
In this scenario @EduMinOfIndia wants to conduct #neetJEE2020 exams.
Either postpone the exams or answer the questions I have asked in the video Modiji
#SpeakUpForStudentSafety
My Quote to @LoksattaLive
'नगरसेवकांना विकासकामांसाठी प्रशासनाने दिलेला निधी मार्च २०२१ पर्यंत सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शक्य नाही, त्यामुळे ह्याची मुदत वाढवून मिळावा ह्यासाठी आम्ही मुंबई महापालिका आयुक्तांशी बोलणार आहोत.'
CM Uddhav Balasaheb Thackeray had a virtual meeting with the Jain Sangathans of Mumbai, requesting them to observe Paryushana from home, to keep themselves and their loved ones safe from COVID-19 by not congregating for the same.
हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. आरोग्य यंत्रणा सक्षम आणि अत्यावश्यक उपचार कुठेही कमी पडणार नाहीत,याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.या बैठकीला अपर जिल्हा अधिकारी, आरोग्य अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जहाँ कोरोना की वजह से बीएमसी से लेकर सभी सरकारी संस्थाओं में विकास कामों के बजट में भारी कटौती हो रही है ऐसे समय में कमिशनर महोदय के बंगले के रंगरोगन के लिए ४० लाख खर्च हो रहे है?३ साल पहले रूफ शिट पर ५० लाख खर्च हुए और अगर उसके बावजूद लीकेज है तो ठेकेदार पर कार्रवाई होनी चाहिए।
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईमधील जैन संघटनांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जैन संघटनांतील प्रतिनिधींना विनंती व सूचना केली की,स्वत:ला व परिवारातील सर्वांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पर्युषण घरीच पा���ावे आणि गर्दी टाळावी
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे य���ंनी केलेली विनंती जैन संघटनांनी मान्य केली आहे. तसेच त्यांनी कोरोना विरूद्धच्या लढाईत संपूर्ण जैन समाज राज्य सरकारसोबत आहे याची ग्वाही दिली.