राजसाहेब ठाकरे गेली अनेक वर्ष पोटतिडकीने सांगत आहेत की परप्रांतीय इथल्या प्रशासनातील काही लाचार अधिकाऱ्यांना हाताशी धरून इथल्या जमिनी नियमबाह्य पद्धतीने विकत घेत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. कोकणातील शेतजमिनी बेकायदेशीरपणे परप्रांतीयांना विकल्या गेल्याच्या बातम्या पुन्हा बाहेर आल्यात. मराठी माणसा आता तरी जागा हो आणि राजसाहेब जे सांगत आहेत ते समजून घे. एकदा पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा.
#Rajthackeray
#kokan #कोकण
#MNSAdhikrut
मेरे को पहली बार भाई @shubhankrmishra का वीडियो बहुत अच्छा लगा जो यह बात कह रहे हो वो 101% सच है आप भी एक बार जरूर सुने🙏
अगर सभी न्यूज वाले ऐसे ही निडर होकर पत्रकारिता करने लग गए तो एक दिन देश बहुत तरक्की करेगा 🙏
सस्नेह जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.
अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा.
बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया !
या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या !
राज ठाकरे - उद्धव ठाकरे
न्यूज 24 से दबाव में इस्तीफा देने वाली ईमानदार पत्रकार गरिमा सिंह ने वोट चोरी और मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार पर ज़बरदस्त रिपोर्टिंग करते हुए आइना दिखाया ,
गरिमा सिंह तुम भारत क़ी गरिमा हो , सलाम है आप को ऐसी पत्रकारिता के लिये ,
इससे क्या होगा? वो लोग बड़ी आसानी से उसको हटा देंगे और उसकी जगह वहां दूसरा कोई RSS का आदमी लाकर बैठा देंगे!
जैसे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद हुआ था उसकी जगह जो दूसरा मंत्री बनाया गया है उसने कौन से झंडे गाड़ दिए वो तो रेपिस्टों का समर्थक है!
Two of three Commissioners repeatedly put on record that major decisions on who gets to vote are being taken without their knowledge or against their written advice. The Commission proceeded nevertheless. This raises a serious question of collective functioning that is mandated by the Constitution and the law. @RitikaChopra__@ECISVEEP@INCIndia
Vote chori is a crime against the Indian people and a direct attack on our constitution.
The BJP, RSS and EC who organised it have committed an act of treason.
Justice will be served.
देशात पेपरफुटी आणि परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून देशभरात सरकारच्या कारभाराविरोधात मोर्चे निघत आहेत. आज पुण्यात हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने त्यांचा आवाज ऐकून प्रश्न सोडवावेत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा !
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #पुणे
कोल्हापूरात आज सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी #MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. सरकारने विद्यार्थ्यांचे आंदोलन सहानुभुतीने हाताळून हा विषय प्रतिष्ठेचा न करता विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा.
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #Kolhapur
कालच ट्विट केलेलं..की गणपती मंडळाचे लोक वर्गणी मागतात, ती पण त्यांना हवी तितकी द्यायची... त्यांची दहशत वाटते..आपली वर्गणी घेऊन गणपती उत्सव हा जोरात गाणी वाजवून घाणेरडी नृत्य करून करणार...दिवसभर तिकडे पत्ते खेळणार आणि यांना विरोध केला तर शिव्या पण आपल्यालाच! आपल्याच पैशाने देवाचा अपमान होताना आपण बघायचं...आणि बोलायचं नाही?! #गणपती
देव कधीच सांगत नाही...२२ फुटाची मूर्ती करा, मिरवणूक काढा, खर्च करा..समोर धिंगाणा घाला.. आज दोन लोकांचा जीव गेला..त्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली आहे! थोड तरी सुधरा, आपल्या बुद्धीला विचारा हे योग्य आहे का? असा मृत्यू कोणाच्या वाटेला यावा का?
#सणाचेस्तोम
देशातील युवती आणि विद्यार्थिनी आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत; त्या समस्यांची उत्तरे मिळतील ‘छात्रों की गूंज’मध्ये नक्की सहभागी व्हा !
छात्रों की गूंज- विद्यार्थिनी विशेष
२२ ऑगस्ट, शनिवार सायं. ५ वाजता AISSMS ग्राउंड, पुणे
@CKG_INC
विद्यार्थी आणि #GenZ मित्रहो,
तुमच्या आवाजात बदल घडवण्याची ताकद आहे. मुलींच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी हा आवाज बुलंद करूया. @RahulGandhi जी यांच्या सोबत #छात्रोंकीगुंज या परिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया.
शनिवार, 22, ऑगस्ट,2026
स्थळ- पुणे
छात्रो की गुंज या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नाव नोंदणी करा.
https://t.co/i4JWU4lKzF