ब्रिटिश दौर के अख़बारों ने हर क्षण दर्ज किया था। ये कोई "व्हाट्सएप फ़ॉरवर्ड" नहीं है —
ये हमारे लहूलुहान इतिहास का आईना है।
🩸 ये कहानी है "डायरेक्ट एक्शन डे" की।
जब जिन्ना ने पाकिस्तान की मांग के लिए तीन दिनों में लगभग 40,000 हिंदुओं का कत्लेआम करवाया।
और ये कोई अचानक हुआ दंगा नहीं था
यह योजनाबद्ध जिहाद था।
सुनियोजित रूप से जिहादी भीड़ इकट्ठा की गई।
कोलकाता को चारों ओर से घेर लिया गया, ताकि कोई हिंदू भाग न सके।
मात्र हत्या नहीं हुई —
महिलाओं के स्तन काटे गए, बलात्कार हुए।
इन घटनाओं को ब्रिटिश पत्रकारों ने कैमरे में कैद किया।
क्या आपको लगता है कि ये सब सिर्फ पाकिस्तान के लिए हुआ था?
नहीं। यह एक इस्लामिक युद्ध था।
वही युद्ध जो हम पिछले 1000 वर्षों से झेल रहे हैं।
⚔️ कभी "ग़ज़वा-ए-हिंद" के नाम पर
⚔️ कभी मुग़ल सल्तनत के रूप में
⚔️ कभी जिन्ना के पाकिस्तान के नाम पर
⚔️ कभी कश्मीर के अलगाववाद के रूप में
नाम बदलते हैं।
मक़सद नहीं — वह है इस्लामी जिहाद।
और सबसे बड़ा दुख क्या है?
केवल वो अत्याचार नहीं जो हमारे साथ हुआ…
बल्कि वो झूठ, जो हमारे नेताओं और इतिहासकारों ने हमें सिखाया।
> उन्होंने कहा – ये बस राजनीति थी।
उन्होंने रक्त को छिपा दिया।
उन्होंने सच्चाई को दफ़न कर दिया।
नहीं! ये राजनीति नहीं थी।
ये इस्लामी जिहाद था — काफिरों पर कुरान के नाम पर थोपे गए अत्याचार।
आशा है कि
हर हिंदू को अपने शत्रु का बोध हो।
जय भवानी
@vivekagnihotri
#TheBengalFiles
देशात २ गट पडलेले आहेत.....
We repeat....
ही लढाई आता सरकार विरुद्ध विद्यार्थी नाही....
Left woke Vs Nationalist Student अशी ahe...
ये मत समजो कॉक्रोजो की रस्ते पे तुम ही उतर सकते है..... अभी हमारी बारी बाकी है.....
सरकार ने हे आंदोलन मोडून टाकावे अन्यथा देशभक्त लोकांना या विरोधात प्रति आंदोलन उभे करावे लागेल ... कारण हे आंदोलन नेपाळ बांगलादेश सारखा करण्याचा आणखी प्रयत्न करणार आहे. हे आम्ही होऊ देणार नाही...
देशात सिव्हिल वॉर सारखी स्थिती झाल्यास सरकार जबाबदार असेल....
#संसद_मार्च
काल पासून वाटत आहे की मोदी सत्तेत आहेत...
नाहीतर उगाच प्रत्येक विषयात सौम्य भूमिका घेणे चुकीचे आहे... राहुल गांधी ला आता लक्षात येईल आपल्या आजीने अशी हुकुमशाही सातत्याने केलेली आहे.....
कोणत्याही परिस्थितीत बांगलादेश किंवा नेपाळ होऊ देणार नाहीत.....
आम्हीही ही तरुण आहोत. एक गोष्ट धमकी वाटली तरी समजून घ्या. आम्ही ठरवले तर तुमच्या पेक्षा १० पटीने तरुण रस्त्यावर उतरवू शकतो. आणि तेही Well trained Youth...
जर तुम्हाला सरकार बदलायचे असेल तर २०२९ ही संधी आहे...
आमच्या सर्व CJP सपोर्टर मित्रांना आव्हान आहे की बंद करा हे सर्व.
तुमच्या सहानुभूतीचा वापर हिंदू विरोधी , देश विरोधी गोष्टीसाठी केला जातोय.
हे जर अती झाले तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल...आणि मग त्यावेळेस तुम्ही Victim Card ही खेळू शकणार नाही.
#CJP
सोनम वांगचुक यांना वाचवणे ही पहिली प्रायोरिटी आहे. बाकी त्यांच्या मृत्यूनंतर जो बांगलादेश सारखा प्रयोग करायचा होता त्याला Fail करणे गरजेचे आहे.....
सोनम वांगचुक यांची तब्येत बरी होवो हीच इच्छा...
#Delhi
सोनम वांगचुक यांना समोर करून बांगलादेश करण्याचा प्रयत्न होणार आहे...
जो पर्यंत हे आंदोलन विद्यार्थ्याचे आहे तो पर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी बांगलादेश होण्याचा प्रयत्न होईल त्यादिवशी यांना रस्त्यावरच चोप दिला जाईल... सरकारच्या पोलिस बळाची सुद्धा गरज नाही...
#CJP
आता लोकांमध्ये असलेली अस्वस्थता भाजप मधील अंतर्गत स्ट्रक्चर बदलेल....
बाकी ज्या लोकांना सरकार बदलेल या आशेने orgasm येत आहेत. त्यांच्या पदरी निराशाच येईल....
2010 ते 2014 मध्ये काँग्रेस ने केलेल्या चुका भाजप करणार नाही......
#bjp
संघाचे हिंदुत्वासाठी झटणारे लाखो प्रचारक पाठीशी असताना...
पन्नाप्रमुख,बूथ प्रमुख असे तळागाळातील लोकांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते असताना..अजस्त्र प्रचार यंत्रणा असताना..
विरोधक भाजपाच्या जवळही जाऊ शकत नाहीत...
सोबत लोकांच्या भल्याचा स्कीम....परवाच देवेंद्रजी यांनी पंतप्रधान आवास योजनेतून पाच लाख घरांचे वितरण साताऱ्यात केले...पाच लाख!!!
ज्यांच्याकडे घरे नव्हती अशा पाच लाख लोकांना घरे मिळाली...या लोकांना काय देणे घेणे कोण अमेरिकेत बसलेला वाय झेड माणूस इथे इंस्टाग्राम वर अकाउंट मोठे करतो याचे?
असले कॉकरुच सारखे सोशल मिडिया वर प्रयोग करून विरोधकांना सत्ता सुंदरीचे सुख हे फक्त पहाटे झोपेत झालेल्या स्वप्नदोषातच मिळू शकते...🤣🤣
वास्तव जीवनात नाही...
भाजपाचा प्रत्येक विजय हा समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या "महाराष्ट्र धर्मा" चे प्रत्यक्ष प्रकटीकरण आहे.
महाराष्ट्र धर्म हा काही राज्याचा विषय नाही, ती एक अवस्था आहे... हे ज्याला समजत नाही त्यांनी Pogo बघा.....
#महाराष्ट्र धर्म
रितेश देशमुख यांच्या सगळ्या चुका माफ.
जुन्या काँग्रेसी भुरट्या विचारसरणीचा थोडाही गंध लागू दिला नाही चित्रपटाला....
नाही तर अमोल कोल्हे सारख्या नीच माणसाने संभाजी राजांवर जो अन्याय केला तो रितेश नी केला नाही.
हॅट्स ऑफ रितेश देशमुख, आम्हाला अभिमान आहे तुम्ही लातूरकर आहात याचा.
धीरेंद्र शास्त्रीने वक्तव्य केले कोणावर? रामदास-शिवराय यांच्यावर.
हा जडबुद्धि आनंद स्वरुप समर्थन करताना बोलतोय कोणाविषयी? पेशव्यांविषयी🤦🏻♂️
Toolkit तरी नीट बनवायची होती या मूर्खांनी.
अखिलेश यादवला वाटतय हे सगळं करुन UP मधील बामन २०२७ जिंकवून देतील😂
या आनंद स्वरुपला फरफरट महाराष्ट्रात आणलं पाहिजे आणि १७ व्या शतकात UP हून महाराष्ट्रात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी ऐकून आलेल्या कविश्रेष्ठ भूषण या ब्राह्मणाची ‘शिवा-बावनी’ पाठ करवली पाहिजे. मग तत्कालीन हिंदुस्तानातील इतरांचा नाकर्तेपण आणि म्लेंच्छक्षयदीक्षित शिवछत्रपतींचा अद्वितीय स्वकर्तृत्वपणा काय होता ते कळेल.
या भूरट्यांना नाही ही शिवछत्रपतींचा इतिहास ठाऊक आहे न ही पेशव्यांचा. जेव्हा पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदूपदपादशाहीच्या स्वप्नास्ठी मोगलांशी झुंज देत होते तेव्हा उत्तरेतील हे हिंदू मोगलांना भिऊन घरात लपून बसलेले.
मला एक समजत नाही. बामनांचा थोरल्या बाजीराव पेशव्यांशी संबंधच काय🤷🏻♂️ बाजीरावांच्या हयातीत अंधश्रद्धाळू ब्राह्मणांनी त्यांना केलेला विरोध विसरले का हे? बाजीरावासारखा ‘बहुजनाळलेलं’ दुसरं व्यक्तिमत्त्व मराठ्यांच्या इतिहासात शोधून ही सापडणार नाही!
छत्रपती शिवाजी महाराजांना लौकिक अर्थाने गुरू म्हणता येईल असे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. परंतु शिव आणि शक्ती या दैवी शक्तीनंतर ते जगद्गुरू तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी यांच्याबद्दल आदरभाव बाळगून असल्याचे पुरावे शिव चरित्रात आहेत. आजही त्यांचे वंशज या दैवी शक्ती व संत मंडळीप्रति श्रध्दाभाव बाळगून आहेत हे वेळोवेळी पुढे आलेले आहे.
परंतु ब्रिगेडी, बाटगे,कम्युनिस्ट कुठल्यातरी अनावश्यक वादाचा लाभ घेऊन छत्रपतींना वंदनीय असलेली संत मंडळी, छत्रपतींचे सहकारी यांच्याबद्दल शेण ओकतात. संत तुकाराम महाराजांनी अशा लोकांबद्दल पुढील ओळी लिहून ठेवल्या आहेत.
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥
आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥
मद्यपीतो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
बागेश्वर बाबा काही इतिहासकार नाहीत. त्यावरून समर्थ रामदास स्वामींना जे लोक टार्गेट करत आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेच नाहीत. शिवरायांनी सज्जनगड हा एक अख्खा गड समर्थ रामदास स्वामींना राहण्यासाठी दिला होता. त्यामुळे भुरट्या लोकांनी शिवराय आणि रामदास स्वामी यांच्यातील नात्याबद्दल काहीही बोलू नये.
#samarthramdas