National Workshop on School Leadership Development for NIPUN Bharat from 10-13 May 2023. Inaugural on 10 May 2023 by Prof Sudhanshu Bhushan, VC, NIEPA, Dr Reetu Chandra, Asst. Mission Director NIPUN, Ministry of Education, GoI and Dr Charu Malik, NCSL.
माननिय वर्षाताई मागील दोन वर्षापासून डाएट चे वेतन अनियमित आहे आतासुद्धा काही डायटचे वेतन जानेवारी पासुन व काही डायटचे वेतन मार्च पासुन नाही आणि यंत्रणा अगदी सुस्त आहे त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतः लक्ष वेधून प्रश्नाच्या मुळाशी जावून आमचे वेतन नियमित करावे ही विनंती
@supriya_sule
आदरणीय मॅडम,
आपणास नम्र विनंती आहे की, डाएट मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासून पुन्हा एकदा वेतन रखडलेले आहे.आपल्या मागील मदतीमुळे फेब्रू. 22 पर्यंतचे वेतन मिळाले.पुन्हा एकदा कृपया मदत करावी व हा प्रश्न क��यमचा मिटवावा ही कळकळीची विनंती.
माननिय वर्षाताई मागील दोन वर्षापासून डाएट चे वेतन अनियमित आहे आतासुद्धा काही डायटचे वेतन जानेवारी पासुन व काही डायटचे वेतन मार्च पासुन नाही आणि यंत्रणा अगदी सुस्त आहे त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतः लक्ष वेधून प्रश्नाच्या मुळाशी जावून आमचे वेतन नियमित करावे ही विनंती
@PawarSpeaks अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व अ��लेले महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारे लढवय्या वृत्तीचे लोकनेते यांना भावपूर्ण श्रद्धांजली