IMPORTANT: So Shiv Sena (UBT) ‘rebel’ MP Om Raje Nimbalkar says he is leaving party because ‘he needs to secure development funds’. A worst kept secret is now coming out: if you want funds for your constituency, you now have to be on the right side of the party in power. Is this how a multi party democracy is going to work? These ‘development funds’ don’t belong to any party or individual but are paid for by us the tax payers: by discriminating between parties, a terrible precedent is being set. Will CAG or any constitutional body take notice ?? 🙏 (by the way, anecdotal evidence shows that most of the funds end up as local projects to favoured contractors on commission basis).
कोर्टाचा निर्णय धक्कादायक!
आणि असे असून, जर ओम राजे निंबाळकर युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असतील, ज्यात त्यांच्या वडिलांच्या हत्येतील प्रमुख आरोपीच्या भगिनी आहेत आणि हे प्रमुख आरोपी हे भाजप चे आमदार आहेत, आणि हे केवळ पैशासाठी होत असेल, तर यपेक्षा मोठे दुर्दैव नाही.
शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही: एकनाथ शिंदे
1) संजय निरुपम. काँग्रेस मधून शिवसेनेत.
2) मिलिंद देवरा. काँग्रेस मधून शिवसेनेत.
3) सिद्धराम म्हेत्रे. काँग्रेस मधून शिवसेनेत.
4) रवींद्र धंगेकर. काँग्रेस मधून शिवसेनेत.
5) जयश्री जाधव कोल्हापूर. काँग्रेस मधून शिवसेनेत.
6) भगीरथ भालके. काँग्रेस मधून शिवसेनेत.
7) राजू पारवे. काँग्रेस मधून शिवसेनेत.
8) ज्योती वाघमारे. काँग्रेस मधून शिवसेनेत.
9) गोविंदा आहुजा. काँग्रेस मधून शिवसेनेत.
😂मग शिवसेना राहिली कुठे.😂