प्रा. पुरुषोत्तम बाळासाहेब पवार हे मेकॅनिकल अभियांत्रिकेचे व्याख्याते आहेत. परस्परसंवादी वर्गखोल्या, वाचक क्लब आणि ‘आयपीआर’ म्हणजेच बौध्दिक संपदा अधिकार याविषयी जागरूकता निर्माण करणे, यासारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारे सक्रिय शिक्षणाला चाल��ा देतात. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त, त्यांनी ‘मिशन क्लीन सिटी’ अंतर्गत पुरस्कार विजेत्या विद्यार्थी प्रकल्पांना मार्गदर्शन केले आहे. त्या प्रकल्पांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. समग्र विद्यार्थी विकास आणि वास्तविक जगावर परिणाम सुनिश्चित करण्यासाठी प्रगत परिणाम-आधारित शिक्षण मुलांना मिळावे, यासाठी प्रा. पवार प्राधान्य देतात.
#NationalTeachersAward2025
#NEP2020
@ddsahyadrinews
@airnews
Brother of Late Goa CM and ex-Defense Minister @manoharparrikar, Suresh Parrikar, runs a humble kirana store near Arpora in Goa.
This is an example of the simple life of the man !!
WE WILL NOT FORGET, WE WILL NOT FORGIVE:We salute our martyrs of Pulwama attack and stand with the families of our martyr brothers. This heinous attack will be avenged.
I don’t like formality. There’s no formality when we’re born and none when we die. In between we should treat each other as brothers and sisters because we all want to live a happy life. This is our common purpose and our right.