@Dev_Fadnavis मराठीत बोला... हिंदीत कोणाला सांगता... आम्हाला चिंधी भाषा समजत नाही.. आणि नाही समजून घ्यायची... आमच्यावर चिंधी भाषा लादू नका... लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची.. त्यात किती मराठी महिला आहेत आणि किती भय्ये परप्रांतीय..
@KDMCOfficial 🤣🤣🤣🤣🤣 अजूनही फेरीवाले काका ढाबा, राजाराम पाटील नगर, आडिवली परिसरात बसतात..तुमचा अतिक्रमणाचा टेम्पो बाजूलाच उभा असतो आणि त्याला घेरून हे फेरीवाले बसलेले असतात🤣🤡🤡 आणि म्हणे धडक कारवाई केली🤡 हफ्ते पोचले की सगळीकडे पद्धतशीर पणे दुर्लक्ष होतं 😡
@DrSEShinde तुमचे कल्याणग्रामीणचे आमदार राजेशमोरे आमदार झाल्यापासून बहुतेक गायब आहेत.प्रभागात काय अडचणी आहेत त्यांना त्याबद्दल काहीच माहीत नसते.मुळात त्यांना त्यांचा विधानसभा क्षेत्र किती आणि कोणता आहे हेच माहित नसावे. @KDMCOfficial पाण्याची ही चोरी आणि खराब रस्ते लक्ष द्यावे.
काका ढाबा, आडिवली, गणेश चौक येथील @Shivsenaofc शिंदेगटाचे आणि @BJP4Maharashtra चे सत्ताध��री पक्षाचे नगरसेवक आहेत तरीही कल्याण मध्ये ही अवस्था... रस्ते हे राज्यातील नेत्यांच्या प्रतिमेप्रमाणे डागाळलेले आणि खराब, घाण
@KDMCOfficial @CMOMaharashtra जमलं तर लक्ष द्यावे.
@mnsadhikrut@avinash_mns@rajupatilmanase
माझ्या सोसायटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भय्ये लोक राहतात आणि मराठी कुटुंबावर टार्गेट करतात. कोणा एका सोबत भांडण ���सेल तर बाकी इतर सगळे भय्ये एक होऊन मराठी कुटुंबाला टारगेट करतात.
तर कल्याण पूर्व, काका ढाबा, आडिवली मध्ये काही मदत होईल का?
@BJP4Mumbai@narendramodi Heheheheh फालतू भाजप आणि मोदी सरकार.. हा कायदा तर २०२३ मध्येच पास झाला पण मोदी सरकारने तो लागू केला ��ाही आणि असाही ह्याच्या सरकार मध्ये किती महिला मंत्री आहेत 🤣🤣महाराष्ट्र सरकार मध्ये किती अशा महिला ह्या मंत्री आहेत? फडणवीस गृहमंत्री असून पण राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत.
@KiritSomaiya माझ्या प्रिय महाराष्ट्रातील मराठी पोरांनो, ह्या भाजपच्या आंडव्या नेत्यांच्या नादाला लागून धर्माच्या नावाने कट्टरता पसरवणाऱ्या पाखंडी लोकांपासून दूर रहा, ���पलं कामधंदा बघा,करियर कडे लक्ष द्या,ते रॅलीमध्ये जय श्री राम बोलून आणि नाचून देव पावत नसतो ते काम भैया लोकांना करू द्या.
@BJP4Mumbai@AmeetSatam १४ वर्षे झाली भाजपला केंद्रात , राज्यात सत्ता आहे पण अजूनही त्यांना हिंदू राष्ट्र करता आले नाही. उलट बांगलादेशी आक्रमण वाढत आहेत, पाकिस्तानचे आपल्या सैनिकांवर हल्ले चालूच आहेत. मग तुझा मोदी आणि अमित शहा काय करतोय.. घाबरतो का तो पाकिस्तान , चीन आणि बांगलादेशला