Rape accused & former MP Prajwal Revanna seen casually talking on the phone inside his prison cell while wearing personal clothes instead of the prison uniform. The exact date when video was taken is unknown. CCB had conducted raids & found a phone yesterday in his cell.
मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना कुंभमेळा घोटाळा प्रकरणात अटक झाली. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांचा वापर करून तब्बल ₹५९१ कोटींच्या वर्क ऑर्डर काढल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार पाहता, कुंभमेळ्याच्या नावाखाली टक्केवारी लाटून खिसे भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे का असा प्रश्न पडतो? श्रद्धेच्या नावाखाली जनतेच्या पैशांची नुसती लूट सुरू आहे. अगोदर मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला, आता कुंभमेळ्याच्या नावाखाली टक्केवारीचा खेळ. श्रद्धेच्या नावाखाली जनतेच्या भावनेशी नुसता खेळ सुरू आहे. जिथे भाजप, तिथे भ्रष्टाचार हा आता नियमच झाला आहे.#कुंभमेळा #भ्रष्टाचार #घोटाळा #जनतेचापैसा
"धीरेंद्र शास्त्री व उनके भाई ने लगभग 250एकड़ गरीबों की जमीन बंदूक की नोंक पर छीनी है। सरकार तुरंत उसे मुक्त कराए वरना मैं हजार गाड़ियां व 20 हजार लोग लेकर धीरेंद्र शास्त्री का आश्रम घेरूंगा"
मध्यप्रदेश में आजाद समाज पार्टी के नेता "दामोदर सिंह यादव" का बड़ा ऐलान 🚨👇🏻
After looting India's Natural resources through illegal mining and selling it to China, now he is giving Nationalism lectures to others
And obviously Modi is his role model
'मुळात, कलावंतांना विचारवंत समजणं या भ्रामक विश्वातून समाजाने बाहेर आलं पाहिजे. ते दिसतात तेवढे नसतात… (काही सन्माननीय अपवाद वगळता)' - सचिन गोस्वामी
#SachinGoswami#Director#news#MarathiNews
Flashback to BJPs misery.
Late Arun Jaitley and late Sushma Swaraj explaining the benefits of not letting Parliament run. Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju should see this and abuse his own leaders for setting this precedent.
Ambani got contract of providing 10 rupees, 20 rupees polymer notes.
Trump told Modi to stop UPI as it is against profit of MasterCard and VISA.
Conclusion
UPI will be charged heavily.
सिंधुदुर्गला परप्रांतीय भूमाफियांचा विळखा!
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील सिंधुदुर्गावर आज परप्रांतीय भूमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. स्थानिकांच्या जमिनी हडप करण्यापासून हजारो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यापर्यंतचे गंभीर प्रकार घडत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील जमिन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. तत्कालीन तहसीलदारांनी बनावट कागदपत्रे तसेच सहहिसेदारांची परवानगी न घेता अकृषक व विकासाची परवानगी परप्रांतियांना दिल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आणला होता.
त्यावर महसूल मंत्री महोदयांनी यासर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहास दिले आहे.
परंतु, या परप्रांतीय भूमाफियांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आता शासनाला देखील घाबरत नाहीत.याच जमिनीवरील ६,००० हून अधिक वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात येत असून डोंगराचे सपाटीकरण हे भूमाफिया करीत आहे. सर्वेश पेडणेकर या तरुणाने निडरपणे हे वास्तव समोर आणले आहे.
https://t.co/8lpXk4SMGA
असाच प्रकार याच भागातील घारपी उडेली गावात घडत असून तिथे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बांध घालून अडवण्याचा प्रकार परप्रांतीयांकडून चालू असून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करून विक्री करण्यात येत आहे.
सरकारने या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सिंधुदुर्गची जमीन, नैसर्गिक जैवसंपदा, भूमाफियांपासून वाचवावी व स्थानिकांना न्याय द्यावा.
@cbawankule
Since we are all saying that naming the infra project after an ex-BJP MLA is a minor issue, why not start by naming the infra project after Nana Shankarseth Murkute?
So-called nationalists and cosmopolitan pretenders will then cry the same stuff "why name stuff after politicians or historical figures - just use names of place"
I agree with them but the double standard is real when its Marathi name and a non-Marathi name.
नमस्कार @Tukaram_IndIAS जी.
आज Lays चे चिप्स विकत घेतले. त्यावर ingredients मधे कोणत्या प्रकारचे तेल वापरले हे स्पष्ट न लिहिता code दिला आहे
स्पष्ट पणे पालमोलीन न लिहिता कोड टाकला आहे.
हा प्रकार नियमात बसणारा नसेल तर कारवाई करावी. बसत असेल तर तेलाचा प्रकार लिहायला बाधित करावे
He wants you to believe in just 16 years he built this empire with nothing but Hard work.
These scammers are now scamming and haking people through emotions.
ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे.
आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण?
माणूस मच्छी, मटण किंवा चिकन खातो म्हणून त्याला घर नाकारणं ही फक्त घर देण्याची मनमानी नाही ही उघड सामाजिक भेदभावाची मानसिकता आहे.
मुंबईत पिढ्यानपिढ्या मच्छी खाणाऱ्या मराठी माणसाला आता त्याच्या ताटावरून घर मिळणार की नाही हे ठरवलं जाणार का?
हे वारंवार आणि मुद्दाम केलं जात असेल, तर याला ठामपणे विरोध झालाच पाहिजे. मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही. मराठी माणसाच्या संस्कृतीवर, जगण्याच्या पद्धतीवर आणि अन्नाच्या निवडीवर बंधनं घालण्याचा अधिकार कोणालाही नाही.
भेदभाव करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने योग्य तो धडा शिकवावाच लागेल.
@mnsadhikrut@RajThackeray@amitrthackeray@AUThackeray@ShivSenaUBT_@mnsreport9@mnssocial_@ManseSpeaks@rautsanjay61@SandeepDadarMNS
Bandra residents are a very aware bunch so they will defend this strongly - but it speaks very poorly of MHADA that they are engaging in such tricks.
Remember NEVER let public spots be “temporarily blocked.” It most often becomes permanent. Or sold.
Respect the higher quality of propaganda, but this is more about China's growth slowing down as it already grew into a middle income country.
If you really want to compare, check how much our trade deficit with China has ballooned in Amritkaal.
The question to ask is: What has Adani agreed to behind the scenes, as quid pro quo for USDoJ and FBI...very likely the guy who owns most of India's critical infrastructure has now become a US Deep State agent. Terrifying implications for Indian national security. US spy agencies can ship anything through his ports. They can keep tabs on travelers going through our airports. Limitless level of systemic compromise.