@voiceofvillager दैत्य नांदूर (निंबादैत्य नांदूर) हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक अनोखे गाव आहे,जिथे निंबादैत्य या दैत्याची पूजा केली जाते. या गावात हनुमानाचे मंदिर नाही,मारुतीची पूजा केली जात नाही, अगदी मारुती नावाची गाडीही गावात वापरली जात नाही.निंबादैत्य हे भगवान रामाचे भक्त होते
@DrVrushaliRaut मी हा भयंकर त्रास ५ वर्षे सहन केला आहे ,पण ह्यातून बाहेर पडलो. नैराश्य , ग्रहणी ,भय , चिंता चे दिवस खूप भयानक असतात. मुलांचा विचार करून पुरुष संसार वाचवायचा प्रयत्न करत असतो पण स्वतःला होणार त्रास पुरुष सांगत नाही , रिस्तिथी खूप बदलेली आहे , त्रासातून बाहेर पडा , सुखी आयुष्य जगा.