मासूम दिल से निकले शब्द, प्रधानमंत���री श्री @narendramodi जी के प्रति सम्मान की सच्ची अभिव्यक्ति। ❤️🇮🇳
इस नन्हीं बच्ची की भावनाएं सुनिए… सीधे दिल को छू जाएंगी। 🥹
@VBAforIndia मा. ��्रकाश आंबेडकर साहेब एप्रिल महिन्यात एपस्टिन फाईल मधले मोदींचे दोन विडिओ बाहेर काढणार होते. सर्व भोळ्या भाबडया कार्यकर्त्यांनी ह्यावर विश्वास ठेऊन प्रचंड टाळया वाजवल्या होत्या.
मोदींनवर आरोप करण्या अगोदर मा. सुजात साहेबांनी स्वतःच्या वडिलांनकडून स्पष्टीकरण करावं ही विनंती.
@GautamW42104954 वाघमारे साहेब जय भीम
औरंगजेबाने सामान्य जनतेवर प्रचंड अत्याचार केले, शिवाजी महाराजांना कैद केले, संभाजी महाराजांना छळ करून मारलं.
त्या औरंगजेबाच्या कबरी वर फुल वाहणार आणि संभाजीनगरचे नाव बदलायची भूमिका घेणार ही वंचितची भूमिका ���ूट्टपी नाही का? कसा बहुजन समाज तुमच्या मागे येणार???
@VBAforIndia मी एका प्रश्नाचे उत्तर शोधतोय छत्रपती शिवाजी महाराजांना औरंजेबाने कपटाने आग्राला कैद केले आणि त्यांना मारण्याचा कट होता,ज्या औरंजेबाने सामान्य जनतेच्या हजारो हत्या केल्या ज्याने संभाजी महाराजांना चळ करून मारलं तर औरंजेबाच्या कबरीवर फुलं वाहून आणि संभाजीनगर चे नाव पुन्हा औरंगाबाद?
@VBAforIndia मा. प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम 🙏
एप्रिल महिन्यात एपस्टीन फाईल मधले मोदींन चे दोन विडिओ काढणार असे मुंबईत जाहीर केले होते, ते विडिओ कधी काढणार आहात ???
की
साहेब तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना एप्रिल फुल्ल केलेत??
जय भीम
जय संविधान🇮🇳