६ फुटले... सर्व ठिकाणी त्या ६ जणांना दोष देत आहेत पण उद्धव ठाकरे आणि आदित्य विरोधात कोणी काही बोलत नाही.
ह्या दोन भुरट्यांना एक पक्ष सांभाळता येत नाही.. हे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री होते याचे आश्चर्य वाटतं..
आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी
@BokyaBhau आणि @Dakkhani_Appa.
@Ni3kale . हे सध्या नॉट रिचेबल आहे भौतिक हे पण ऑपरेशन टायगर मध्ये शामिल आहेत असे समजते
आपले ज्येष्ठ पत्रकार
लेले काका