📍 हिंजवडी फेज-२, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन-३ च्या PMR -5 स्थानकाच्या कामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि प्रगतीचा संपूर्ण आढावा घेतला.
दररोज प्रवास करणारे आयटीयन्स आणि नागरिकांची संभाव्य गर्दी तसेच प्रवाशांची संख्या गृहीत धरून, या पाहणीदरम्यान प्रामुख्याने पुढील बाबींची तपासणी करण्यात आली.
✅ प्रवाशांसाठी सुविधा आणि अद्ययावत तिकीट प्रणाली
✅ आयटीयन्सना कंपन्यांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी सक्षम ‘फिडर लास्ट-माईल सेवा’
✅ प्रवाशांसाठी आधुनिक आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा
या प्रकल्पाचे काम प्रवाशांच्या सुविधा आणि सुलभतेच्या दृष्टीने अधिक दर्जेदारपणे पूर्ण करण्यासाठी ‘पीआयटीसीएमआरएल’ (PITCMRL)ला महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी 'पीएमआरडीए'च्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प विभाग) रिनाज पठाण, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, तसेच पीएमआरडीए, टाटा प्रोजेक्ट्सचे वरिष्ठ अधिकारी आणि इंडिपेंडंट इंजिनिअर्स उपस्थित होते.
#PuneMetro #MetroLine3 #PMRDA #Hinjawadi #PuneNews #UrbanMobility #SmartCityPune #PublicTransport
Just came across this video!
So proud of our CAPF personnel for their unwavering commitment towards serving the motherland and humanity. Have informed DG CISF that, I would like to meet this brave and vigilant @CISFHQrs personnel who saved a precious life.
Watching SpaceX land rockets is definitely one of the key highlights of this decade ... Still kinda hard to believe this was considered *impossible* 5 years ago 🤯 @elonmusk@SpaceX
Cyber Pulse, the monthly newsletter from @ReserveBankIT completes one year. It covers stories of cyber attacks on banks, biometric spoofing, regulatory and government measures to address cyber risk, and the ReBIT update. Do visit the anniversary issue at https://t.co/Sz1cm5gb7U