@TataMotors paid for new Sierra ev RTO done , all done as dealership ppl were chasing for early booking even took high end model for early delivery
No dealership ppl saying Tata ppl haven’t unblocked vehicle from DMS and no solution till yet Can u help to resolve😒
@RahulAsks Pls do also study how much government is importing ethanol from US and also pls correlate production cost and natural resources required for ethanol production
बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाट��त उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink
Filing a complaint against that brave woman in Worli is pure arrogance.A citizen stood up and asked questions to Minister Girish Mahajan while his party’s selfish protest choked Mumbai traffic for hours.
Instead of apologising, they’re harassing her?Citizens are the real owners of this country — we have every right to ask questions. Politicians are public servants and must respect citizens’ comfort, not cause trouble to them.
Stop this shameless bullying!
#WorliTraffic #CitizenRights #Maharashtra #GirishMahajan