ऑपरेशन टाइगर*
*शिवसेना छोड़ने वाले छह MP उद्धव बालासाहेब ठाकरे की पार्टी आज दोपहर 3 बजे मुंबई के यशवंतराव चव्हाण सेंटर में प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे।
@CNNnews18@News18India
ऑपरेशन टाइगर के लिहाज़ से आज का दिन अहम है.
शिवसेना UBT के बागी MP दिल्ली आज आएंगे।
जानकारी है कि बागी MP दिल्ली में आने के बाद एक सीक्रेट जगह पर रुकेंगे.
लोकसभा सेक्रेटेरिएट की तरफ से बुलेटिन जारी होने के बाद सांसद मीडिया के साथ बातचीत करेंगे।।।।
@CNNnews18
केंद्रीय आयुष मंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्या भेटीसाठी शिवसेना युबिटी खासदार संजय देशमुख दाखल.
राजधानी दिल्लीतील अशोक मार्गावरील निवासस्थानी झाली भेट. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची चर्चा
@News18_marathi
दिल्लीत उद्या एनडीए महत्त्वाची बैठक.
भारत मंडपममध्ये जमणार सर्व मित्रपक्षांचे नेते.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एनडीएची शक्तीप्रदर्शन बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित.
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा.
आगामी रणनीतीवर होणार चर्चा.
@News18_marathi
Big Action by Modi Govt on the CBSE related issues.
CBSE Chairman and Secretary transferred.
The inquiry committee constituted the procurement of On-Screen Marking (OSM) services by CBSE.
@News18_marathi
भाजपची महाराष्ट्र विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर...
स्थानिक स्वराज्य संस्था 2026 साठी उमेदवार जाहीर..
महायुती जागा वाटप सूत्र - भाजप 11 ,शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2...
@News18_marathi
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक.
राज्यसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज सायंकाळी ५ वाजता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाच्या संसदीय मंडळातील सर्व सदस्य असणार उपस्थित.
@News18_marathi
नीट घोटाळा मास्टर माईंड पी. व्ही.कुलकर्णी (रसायनशास्त्र) निवृत्त शिक्षक, तो डॉ. शिरूरे यांच्या घरी जाऊन निवडक विद्यार्थ्यांचे स्पेशल क्लासेस घ्यायचा.हे वर्ग नियमित अभ्यासासाठी नसून,लीक झालेला पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यासाठी होते,असा सीबीआयला संशय आहे.
@News18_marathi
महाराष्ट्रातील 16 विधानपरिषद जागांसाठी निवडणुकीची घोषणा.18 जूनला मतदान.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 16 विधानपरिषद जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.
@News18_marathi