भीम आर्मी चीफ यांची घोषणा दादर रेल्वे स्टेशनं ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस नाव केल्याशिवाय शांत बसणार नाही.
प्रकाश मोरे भीम आर्मी ठाणे जिल्हा सचिव
भीम आर्मी चीफ यांची घोषणा दादर रेल्वे स्टेशनं ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस नाव केल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रकाश मोरे भीम आर्मी ठाणे जिल्हा सचिव
*चलो नागपूर* *दिक्षा भूमी बचाव आंदोलन* *दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगलाकायमस्वरूपीविरोधराहील .1 जुलै 2024 सकाळी 11:00 वाजता दिक्षाभूमी या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत.* शांततेने निषेध व्यक्त करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावीअशोक कांबळे**राष्ट्रीयमहासचिव*
*भीम आर्मी*
नमस्कार, मी अभिजीत मोहिते. 'क्राउड क्राफ्टेड प्रोडक्शन्स' 'जिन्याखालची खोली' ह्या आमच्या पहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून
आमच्या चित्रपटासाठी २.४ कोटींचं बजेट उभं करण्याच्या आमच्या campaign मध्ये तुमचं प्रत्येक योगदान लाखमोलाचं आहे. तुमचीDONATION LINK
https://t.co/MBcweXINRL
भीम आर्मी चे 14/06/2024 उद्यापासून पवई भीम नगर झोपडपट्टीवर कार्यवाही केल्याच्या निषेधार्थ पवई प्लाझा येथे धरणे आंदोलन .
प्रकाश मोरे भीम आर्मी ठाणे जिल्हा सचिव