📢 डिजिटल शेतीशाळा 1
कृषि विभाग महाराष्ट्र राज्य, नानाजी देशम��ख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने
📷 1 एप्रिल 2026
या सत्रात जाणून घ्या:
✔ बेड तयार करणे
✔ शून्य/कमी मशागत
✔ आंतरपीक पद्धत
✔ बियाणे उगवण चाचणी
✔ बीजप्रक्रिया
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 👨🌾
"क्षमता, जिद्द आणि सहनशीलतेची मूर्ती म्हणजे स्त्री! स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सर्व कतृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
.
..
#womensday#womens#agriworld#Agriculteurs
महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन च्या वतीने आगामी फार्मर कपच्या स्पर्धेचे आयोजन व गावातील कृषीता�� यांचा त्यात सहभाग वाढवावा यासाठी फार्मर कप संवादआयोजित करण्यात आला.यावेळीअभिनेते अमीर खान,किरण राव,सत्यजित भरकळ तसेच नादेकृसं प्रकल्प संचालक परिमल सिंह,उमेद चे CEO निलेश सागर उपस्थित होते.
National Farmer's Day, or Kisan Diwas, is observed on December 23 in India to recognise farmers as the backbone of the country. The day commemorates the birth anniversary of India's former prime minister Chaudhary Charan Singh.
जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सगुणा बाग, नेरळ (ता. कर्जत) येथील संवर्धित शेती केंद्राला भेट दिली.
#WorldBank#agriculture#regenerativeagriculture