Unfortunate crash of B-52 at Edwards Air Force Base,California is not an isolated event, it has faced several major accidents during its long service history, including crashes on 24 Jan 1961 (North Carolina),17 Jan 1966 (Spain),21 Jan 1968 (Greenland) & 18 Feb 1994 (Washington).
@AshwiniVaishnaw Sir, Train No.11025 Pune-Amravati Exp.have exposed iron joints in the seats. Passengers are getting cuts and injuries due to these protruding joints.This is a serious safety issue. Kindly repair all seats immediately to prevent further injuries.Thank you
दुर्गराज रायगडाच्या पवित्र भूमीवर, #शिवराज्याभिषेक दिनाच्या सुवर्णक्षणी #रायगड पोलिस दलातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली...!
वाढते तापमान, आटणारे जलस्रोत, अवकाळी पाऊस आणि कमी होत चाललेली हरिताई ही निसर्गाने दिलेली धोक्याची घंटा आहे. जैवविविधतेचा होत असलेल्या ऱ्हासामुळे मानवजातीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
पर्यावरणाचे रक्षण ही केवळ आजची गरज नाही, तर भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी आहे. पृथ्वी आपल्याला वारशाने मिळालेली नाही; ती आपण पुढील पिढ्यांकडून उसनी घेतली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. चला, निसर्गाशी सुसंव���द साधत हरित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्य घडवूया.
#WorldEnvironmentDay
#nature
Here's our video of the explosion at Launch Complex 36. It happened about 9 pm ET (0100 UTC) as Blue Origin was beginning a static fire test of its New Glenn rocket.
Watch live views: https://t.co/tm2wZQmAVD
पश्चिम आशियातील लांबत चाललेल्या युद्धामुळे महागाई, पुरवठा साखळीतील अडथळे आणि इंधनटंचाईसारख्या मानवनिर��मित संकटांचा सामना आपण करत असताना आता राज्याच्या खरीप हंगामासमोर अल निनो आणि हवामान बदलाचे दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८८ टक्के पर्जन्यमान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो. हा अंदाज निश्चितच चिंतेत भर घालणारा आहे.
प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा वाढल्यास अल निनोची स्थिती निर्माण होते. यामुळे भारतीय मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते. त्यातच 'क्लायमेट चेंज'च्या दुष्परिणामांमुळे ���ावसाचे वितरण अधिक अनिश्चित होत असून दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीसारख्या टोकाच्या घटनांची वारंवारता वाढताना दिसत आहे.
पाण्याच्या कमतरतेचा मुकाबला करू शकणाऱ्या पिकांच्या वाणांचा प्रसार, पुरेशा प्रमाणात बियाण्यांची उपलब्धता, पाण्याचा जपून वापर आणि पीकपद्धतीत आवश्यक बदल यांसारखी पावले सरकार उचलत आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र आजही राज्यातील मोठे कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून असल्याने यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेली काही वर्षे मी स्वतःही शेती करत असल्याने बदलते निसर्गचक्र, लहरी हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि अतिवृष्टी यांचा शेतीवर होणारा गंभीर परिणाम मी जवळून बघत आहे. हवामान बदलाचे हे स्पष्ट दुष्परिणाम असून पर्यावरण संवर्धनाबाबत अधिक जा��रूक होण्याची गरज अधोरेखित करतात. निसर्गाशी सुसंवाद राखत शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
#Maharashtra #Kharif #ElNino
Weekly #TWO
Low Chances of Tropical development both sides in the basin near southern #India by next week.Our forecast is closely follows @ECMWF. This development could cause early monsoon onset over #Andaman. Stay tuned for more accurate updates regarding this development 🌀
गेल्या वर्षभरापासून बाळापुर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रेंगाळत चालला होता, प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे
ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागवण्यासाठी एसटीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणारे नाथजल अधिक दराने विकले जात असेल तर अशा विक्रेत्यांचा विक्री परवाना रद्द करण्यात येईल, असा सक्त इशारा परिवहन मंत्री @pratapsarnaik जी यांनी लोणावळा बस स्थानकाला दिलेल्या भेटी दरम्यान दिला
��िजामकालीन किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी अखेर महाराष्ट्र दिनाचे औचित्य भव्य उद्घाटन करणार होतो, येत्या 15 ऑगस्ट आधी युद्ध पातळीवर बाकी असलेले काम करून "स्वतंत्र्यदिनी" उद्घाटन करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले, उद्घाटन स्थगित करण्यात आले आहे, पुढील हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
गेल्या वर्षभरापासून बाळापुर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रेंगाळत चालला होता, प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या सुस्त कारभाराला कंटाळून (किल्ला) बाळापूरच्या ऐतिहासिक वारसा स्थळाचे संरक्षण करण्यासाठी अखेर उद्या बाळापूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे शेतकरी पुत्र करणार भव्य उद्घाटन.......
https://t.co/0joqCgu5kj