बारावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ज्यांना यावेळी यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता अधिक जिद्द आणि आत्मविश्वासाने पुन्हा प्रयत्न करावेत यश नक्कीच मिळेल. राष्ट्रसेवेसाठी एक जबाबदार युवक म्हणून पुढे याल,असा विश्वास आहे.उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
📌 भाजप,पक्षप्रवेश | ५ एप्रिल २०२६
शिवसेना (उबाठा) गट महिला आघाडी बाळापूर तालुका प्रमुख पूनमताई रुपेश तायडे यांनी तालुक्यातील महिलांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण,यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप जेष्ठ नेते रामदास लांडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे, दिलीप पटोकार, तालुका अध्यक्ष किशोर कुचके, सरचिटणीस राजेश्वर वैराळे हे उपस्थितीत यावेळी नीलिमा वसणकर,कविता खेळकर,
Guided by PM @NarendraModi ji’s vision, #JanVishwasBill2026 aligns India’s regulatory ecosystem with global standards, enhancing competitiveness & reinforcing India’s position as a preferred investment destination.
भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षनेतृत्वाचा आभारी आहे. मा. नरेंद्र मोदी जी, मा. नितीन नबीन, ना. अमित शाह जी, मा.देवेंद्र फडणवीस जी व मा.रवींद्र चव्हाण जी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्यासाठी निष्ठेने कार्य करण्याचा मी संकल्प करतो.
महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) च्या
अकोला (विदर्भ) मतदारसंघातून डॉ. रणजित सपकाळ तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव तेजराव देशमुखयांची संचालक पदी अविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
धन्यवाद.... @Dev_Fadnavis जी आपण माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, ही कौतुकाची थाप माझ्यासाठी निश्चितच ऊर्जा देणारी आहे. आपला विश्वास कायम ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. मा.@narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र झपाट्याने प्रगती करत आहे.
No Adjustment..!
माझ्यावर पक्षनेतृत्वाने अमरावतील जिल्ह्याची जबाबदारी दिली असल्याने जळगाव जा.- शेगाव न.प. मध्ये मला वेळ जास्त देता आला नाही याच्याही अफवा विरोधकांनी उठवल्या आहेत कि डॉ.कुटेंनी Adjustment केली परंतु त्यांनी एक लक्षात ठेवाव आमदार डॉ. कुटे कधीच Adjustment करत नाही.
📍 #अकोला भाजप कार्यालय, | दि. २५ ऑक्टोबर २०२५
📌 पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टी
आज अकोल्यातील भाजप कार्यालयात रामगाव परिसरातील शिवसेना (उबाठा) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माझ्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि
भारत के गृह मंत्री, कुशल संगठक और राष्ट्रहित को सर्वोपरि मानने वाले मा.श्री.अमितभाई शाह जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!
आपका राष्ट्रनिष्ठ नेतृत्व देश को सुरक्षित, संगठित और सशक्त बना रहा है। आपका जीवन दीर्घ,और स्वस्थ हो यही शुभेच्छा।
@AmitShah@PIBHomeAffairs@BJP4India
दिवाळीच्या पवित्र पर्वा निमित्त समस्त जनतेला, कष्टकरी,शेतकरी बांधवांना, उद्योजकांना आणि युवकांना हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भरभराट लाभो, देशाच्या प्रगतीच्या मार्गावर एकतेचा दीप उजळत राहो, प्रत्येक घरात आनंद, शांतता व समाधान नांदो हीच प्रार्थना!
जय हिंद 🇮🇳