@rishibagree Without posting on Thackeray you 40paise/tweet wale bhakt won’t get attention
Keep doing, as this is matter of your bread and butter 😅🤣
#BrandThackeray
@narendramodi Seating at highest constitutional chair and humiliating opponents on loosing local MLC elections is completely unacceptable from you😡
It clearly shows that - for you/BJP, party is more important than country
Where are all other political party’s ?
When Maharashtra is in need there is no one to support?
Why is it always just MNS fighting to protect nature, locals and democracy?
Party with no seats is doin more then all combined !
We need MNS in power 🫶
इतर कुणीही पोस्ट केली नसताना अदाणीची डॉक्युमेंटरी पोस्ट करून, सगळीकडे पसरवून सुद्धा टीकेचे धनी झालेले राज ठाकरे आता उद्या(२८) भीमाशंकर ला भेट देऊन वृक्षतोडीविरोधात सभा घेतायत. आणि लोकांच्या मते मोदी शहांना खरा विरोध करणारे काँग्रेस एनसीपी मात्र ��ूमिगत आहेत!
बोलणारा वाईट ठरतो हा प्रकार राज ठाकरेंना प्रत्येक वेळी लागू पडतो! काय घाई असते काय माहीत… मतदानाव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीत लोकांना राज ठाकरे पाहिजे.
उत्सवापेक्षा माणुसकी मोठी! 🙏
राज्यात वाढत्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसेने यंदाचा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील दीपोत्सव रद्द करून त्यावरील खर्च दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
संकटाच्या काळात उत्सवापेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा आहे! 🌾
तुम्ही यू ट्यूब वापरताना अनेकदा हिंदीत जाहिराती येतात, त्यांना रीपोर्ट करा, मराठी मध्ये जाहिरातीची मागणी करा.
मी सतत हिंदी जाहिराती रीपोर्ट करतोय, मला आता इंग्लिश अणि मराठी मध्ये जाहिराती येण्याचं प्रमाण वाढले आहे.
लक्षात ठेवा, हिंदीला सर्वत्र विरोध करून #मराठी भाषेची मागणी सतत करणे गरजेचे आहे
My request to my Marathi brothers, please stop watching Hindi news channels altogether. If they can’t cover major issues in Maharashtra or give them space in their national coverage there’s no point in continuing to watch them.
@RajThackeray@RajThackeray तुम्ही म्हणता,माझा मुंबई पोलिसांवर १००% विश्वास आहे पण पोलीस जर नैतिकता सोडून सरकारी आदेश पाळणार��� असतील तर काय फायदा
पोस्ट delete करायला सांगतात म्हणजे पाणी मुरतय
आज adani fail गेला तर अख्खा देश परिणाम भोगेल हे माहीत असून सुद्धा पोस्ट delete केलीत ह्याच नवल वाटत😞
@RajThackeray कधी नव्हे ते सर्व लोक,जात,धर्म,भाषा,प्रांत सोडून तुम्हाला समर्थन करत होते,सत्तेच्या एकाधिकारशाही च्या विरोधात एकटवले होते
कोणीतरी आहे जो आपला आवाज कणखर करेल अस वाटू लागल,काही झाल तरी @RajThackeray पोस्ट मागे घेणार नाही
पण सर्व Fail गेल,महाराष्ट्राला कोणी वाली नाही हेच खर😔😞
@RajThackeray@MeGajananKale काही ही झाल तरी post डिलीट करायला नव्हती पाहिजे 😐
@RajThackeray तुम्ही जर backfoot वर गेलात तर सामान्य माणसाकडून काय अपेक्षा करणार सरकार