@Shirish36205110@CMOMaharashtra दिवसा ढावळ्या चोरी करणाऱ्यांची संख्या खूप झाली आहे. ह्याचे कारण कोणतीही शिक्षा होत नाही. ह्या सर्वांची सर्व संपत्ती जप्त करावी आणि कोणतेही सरकारी लाभ ह्यापुढे देऊ नयेत. कठोर शिक्षा झाली नाही तर हे लोक असेत बिनधास्त सरकारी तिजोरीवर परत हात मारतील.
@supriya_sule योगी पैटर्न लागू केल्याशिवाय हे धंधे थांबत नाहीत. गोड गोड बोलून, पोलिस स्टेशन वर गुन्हे दाखल करून जाणारी घाण नाही ही. दिसले की पायात गोळी घालून कायमची खून राहुद्यात. सर्वांना सांगता आले पाहिजे की अमुक तमुक ठिकाणो उभा होतो म्हणून ही शिक्षा मिळाली आहे.
@rishibagree I am wondering how @MamataOfficial is lookin at this. It looks like her party was ruling the state with tight fist of local gundas and extrortion rackets. Can she even look herself in the mirror anymore?
@VishalBhargava5@ShashiTharoor If I was Adani or Ambani, out of sheer anger, will buy this shit and open it up for all with boatload of money per year. And if you are european, no enrty!