गावकी-भावकीतला एक शिकलेला तरुण उमद्या वयात शहरात जाऊन सेटल होतो. गावातल्या कित्येक पिढ्यांसाठी, कामानिमित्य शहरात येणाऱ्या प्रत्येकासाठी या माणसाचं घर हा एकमेव आपुलकीचा ठिय्या असतो. तसंच गाव खेड्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मंत्रालयातला हक्काचा ठिय्या “दादा” होता.
दादा 💔💔
कॅलेंडरवर आजही तीच तारीख येते…
पण उत्सव हरवला, हसू हरवलं, आणि दादाही हरवले…
वाढदिवस ते जयंती!!
या चार शब्दांत आयुष्यभराची वेदना दडली आहे.
तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही, दादा!💔
#अजितदादा#महाराष्ट्र
Bookmark & Share this immediately 👍
2 hour 30 minutes Claude Tutorial 🔥
- Ship your first Claude agent
- Self-improving agents (tools,skills)
- Build memory for Claude agents
- Set up a proactive agent
- Make your agent autonomous
#Claude#AI
Hi Team, Facing the Electricity issues due to the heavy rain in my area! ⚡⛈️
असं म्हणून दुपारी निवांत झोपायचा प्लॅन होता, पण आज पाऊसच बंद झाला. 🥲🙏🏻
#pune#rain
There was a cab driver in Delhi who dreamt every day of becoming an army man. He finally made it on his third attempt & was assigned to the J & K Rifles. Within a year he was in Kargil and there was a war on. On this day, 26 years ago, Rifleman Sanjay Kumar volunteered to lead an attack on Point 4875 in the Mushkoh Valley. When they were pinned down by machine gun fire, Sanjay Kumar jumped out and charged. He took a couple of bullets, reached the bunker, killed all three inside, and then turned their machine gun on the rest of the bunkers and fleeing enemy troops. He was awarded a Param Vir Chakra, one of only seven living winners.
Look at this Truck Driver - He had all the time to follow basic rules of driving tanker carrying hazardous materials; but he was driving it like some 18yo riding his bike.
Driver burnt alive, four more died. #Kaushambi
राहुल नार्वेकरला आशाबाईवरचा श्रद्धांजलीपर मजकूर वाचता येत नाही याचं आश्चर्य का वाटावं?त्याची नेमणूकच फडणवीसची थुंकी झेलण्यासाठी झाली आहे.ते त्याला नीट जमतं.
चूक आशाबाईंची आहे.
हा अध्यक्ष असतांनाच्या काळात त्यांनी मरायला नको होतं.
काल शरद पवारांच्या नातीचं, सुप्रिया ताईंच्या लेकीचं लग्न झालं..
बऱ्याच मराठीजणांनी ते टीव्हीवर पण बघितलं..
सगळ्यात मी कोणाला मिस केलं असेल तर ते अजितदादांना..
दादा असते तर रुबाबदार रॉयल ब्लु जोधपुरी सुट मध्ये लगबगीत दिसले असते.
काकांना सांगितलं असतं साहेब तुम्ही आरामात बसा काकींबरोबर, ताईंना म्हंटलं असतं, सुप्रिया तु स्टेज सांभाळ सदानंद बरोबर…
जय, पार्थ, रोहित, युगेंद्र.. तुम्ही सगळे लोकांना रिसिव्ह करा… मी सगळं बाकीचं सांभाळतो…
सर्वांचं व्यवस्थित आदरातिथ्य करून दादांनी लेकीची पाठवणी केली असती आणि तिथं मात्र आपला खमक्या दादा च्या डोळ्यात पाणी आलं असतं….
लवकर गेलात दादा तुम्ही…. 💔
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतोय. त्यांच्या व्हिडिओंमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसते, तर ते मुलांच्या आयुष्याशी जोडले गेले की खऱ्या अर्थाने प्रभावी ठरते.
मुलांना कृतीतून, खेळातून आणि त्यांच्या दैनंदिन अनुभवांमधून शिकवण्याची त्यांची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अभ्यास हा ओझं न वाटता मुलांसाठी आनंदाचा विषय बनतो. शिक्षक म्हणून त्यांची तळमळ आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी प्रत्येक व्हिडिओतून दिसून येते.
आपल्या प्रत्येक सरकारी शाळेत अशा शिक्षिका आणि शिक्षक असतील, तर शिक्षण व्यवस्थेचे चित्रच बदलून जाईल. सरकारी शाळांविषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मोठमोठ्या योजनांपेक्षा अशा समर्पित शिक्षकांचीच जास्त गरज आहे.
उज्ज्वला वाडेकर मॅडम यांना मनापासून सलाम !