@BajpayeeManoj I just finished watching Season 3, and the final episode clearly ends on an open note. I really hope that in the next season, Shrikant Tiwari (The Family Man) returns alive and together with his family. @rajndk
@SirRavishFC@rautsanjay61 यंदाच्या निवडुकीत मतदारांनी मत कोणाला दिले आणि जनमत कोणत्या पक्षाला मिळाले हे सिद्ध झ��ले आहे आणि इथून पुढे ही शंका असल्यास पुढच्या निवडणुकीत स्वतः सर्व मतदान केंद्रावर बसून शहानिशा करत बसा इतकचं....
@PMCPune मतदान ही आपल्या लोकशाहीची महत्त्वाची जबाबदारी आहे. पुणेकरांनो, तुमच्याकडे अजून एक तास आहे, त्यामुळे त्वरा करा आणि तुमचं मतदानाचं हक्क बजावा. तुमचा एक मत देशाच्या भवितव्यावर प्रभाव टाकू शकतो!
सदर छायाचित्रात खडकवासला येथील कोल्हेवाडी व किरकटवाडी येथे गेले आठवडाभर रस्त्याचे काम अर्धवट सुरु असल्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही अशी कामे सुरू करण्याअगोदर पर्यायी रस्त्याचे नियोजन करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
#ElectionsResults एकंदर जनतेचा कल ✋ कडे असून 🪷 बरीच पिछाडीवर आह��. राममंदिर, कलम ३७०, संरक्षण दल आदी गोष्टी पूर्ण करून ही २०२३ च्या क्रिकेट वर्ल्डकप फायनल सारखी अवस्था दिसत आहे. *देशाचं नेतृत्व सुरक्षित आणि सक्षम व्यक्तीकडे अस���वे.*
Isn't GOD cruel ?
- He gave a trophy to the captain who scored 27 runs in whole tournament & duck in finals
- He gave tears to the captain who scores 597 runs in entire tournament
Being MS Dhoni is so easy , but being Rohit Sharma is toughest 💔💔
#RohitSharma𓃵 || #INDvAUS