जापान ने मुस्लिम आप्रवासन को बेहद कठिन बना दिया है
हलाल भोजन की कोई विशेष सुविधा नहीं—उन्हें अपना खाना खुद पकाना होगा।
मस्जिदें बनाना बैन कर दिया है।
सार्वजनिक रूप से नमाज़ के लिए पु��ारना और सड़कों पर नमाज़ पढ़ना पूरा प्रतिबंधित है।
यह मूलतः मुस्लिम आप्रवासन पर एक तरह का अप्रत्यक्ष प्रतिबंध है।
क्या आप भारत में भी ऐसा चाहते हैं?
"I feel its nice to have both Vande Mataram and Jana Gana Mana in schools.
Let our children learn both, learning is a joy."
- Rajya Sabha MP Sudha Murty
जेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा बाहेरच्या देशाला साखर १२.५० रुपये किलो ने विकली जात होती आणि त्याच वेळी ३६ रुपये किलो ने भारत विकत घेत होता.
भारतीय राजकारणातील एक आक्रमक पण संयमी व्यक्तिमत्त्व, प्रभावी संसदपटू,कुशल प्रशासक,भाजपा ज्येष्ठ नेत्या,माजी परराष्ट्र मंत्री,आमचे प्रेरणास्थान, पद्मविभूषण सुषमा स्वराज जी ���ांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
@PawarSpeaks
@Dev_Fadnavis
60 सेकंड। मिलिंद देवरा को बस इतना ही समय लगा। उन्होंने न तो चिल्लाया, न ही कोई अतिरंजित प्रतिक्रिया दी। उन्होंने बस तथ्य प्रस्तुत किए ���र राहुल गांधी का पूरा बयान धराशायी हो गया। राजनीति नाटकबाजी नहीं, जवाबदेही का खेल है। देवरा ने तो बस कुछ ही बातें कहीं - ऐसी और भी बहुत सी बातें हैं।
उनके अंतिम शब्द "कुछ लोगों की भारत के प्रति नफरत" एक स्पष्ट सत्य है...🎯
"Nehru recognised Tibet as part of China in 1954 via Panchsheel. With that Himalayan buffer vanished, became direct India-China border"
Will CONgress now say CDS Gen Anil Chauhan learns from WhatsApp University to defame Lehru?
CONgress is root cause of every problem in Bharat.
होय आहे तो राजकारणातला फिनिक्स पक्षी .❤️🔥🙏
२०१९ मध्ये नंबर गेम मध्ये उद्धव ठाकरे नी गद्दारी केली आणि देवाभाऊंचे यश आपल्या पदरी पाडून घेतले चला राजकारणात ते चालते,त्यानंतर सरकार गेले असताना विरोधी पक्षनेते पद घेऊन सरकारचे वाभाडे काढायचे काम त्यांनी सुरू केले ���णि आसुडाचे फटके द्यावे तसे रोज सरकारला फटके देत होते.
नंतरच्या काळात मराठा आरक्षण मुद्दा विरोधात गेला,कांदा दूध प्रश्न मोठे झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पण काही चुका झाल्या पण माणूस चुकला तर शिकतो.आणि लोकसभा २०२४ हातून निसटली.आणि दारुण पराभव झाला पण देवेंद्र फडणवीस यांनी हा पराभव स्वतःच्या खांद्यावर ��ेतला आणि कामाला सुरुवात केली.
सगळ्यांना वाटत होते विधानसभा २०२४ हातातून जाते आणि महाभकास आघाडीचे सरकार स्थापन होईल तसे मला पण वाटत होते.पण हा आधुनिक अभिमन्यु चक्रव्यूह तोडून फिनिक्स पक्षासारखा बाहेर आला आणि पुन्हा जे घडले नाही १३२ आमदार भाजपाचे निवडून आणून करून दाखवले.
आता सुद्धा मराठा आरक्षण मुद्दा पेटला असताना शांतपणे हाताळून त्यांनी मार्ग काढत पुन्हा एकदा राजकारणातला चाणक्य मीच हे सिद्ध करून दाखवलं.त्यानंतर नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका मध्ये सर्वात मोठा पक्ष त्यानंतर महानगरपालिका मध्ये एक नंबर आणि गावगड्यात भाजपा पोहचवून जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये एक नंबर देवाभाऊ ठरला.
पुन्हा एकदा सांगतोय तो आहेच फिनिक्स पक्षी..❤️🔥🙏
@Dev_Fadnavis ❤️💪
अजित दादांनी जेव्हा २०१९ ला भाजप बरोबर युती करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना 👇🏻
साथ देणारे - सुनेत्रा ताई,दादांची दोन मुल, तटकरे, पटेल आणि आज पण भक्कम उभे असलेले असंख्य कार्यकर्ते
टीका ���रणारे - रोहित पवार सगळ्यात पुढे
अजित दादांनी परत राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय केला त्यांना 👇🏻
साथ देणारे - सुनेत्रा ताई,दादांची दोन मुल, तटकरे, पटेल आणि आज पण भक्कम उभे असलेले असंख्य कार्यकर्ते
टीका करणारे - रोहित पवार सगळ्यात पुढे
अजित दादांनी जेव्हा परत सत्तेत राहायचा निर्णय घेतला तेव्हा 👇🏻
साथ देणारे - सुनेत्रा ताई,दादांची दोन मुल, तटकरे, पटेल आणि आज पण भक्कम उभे असलेले असंख्य कार्यकर्ते
टीका करणारे - रोहित पवार सगळ्यात पुढे
आजपर्यंत दादांना वैयक्तिक विरोध करणाऱ्याला अचानक दादांवर एवढ प्रेम (राजकीय) कुठून आलं हे जनतेला माहीत आहे..
प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यायचा नसतो, हयात नसलेल्या व्यक्तीचा तर नक्कीच नाही. 🙏🏻
CM @myogiadityanath ji trolling Samajwadi party 🤪
If the Education Minister of the Samajwadi Party cannot even distinguish between Ustad Bismillah Khan, a Bharat Ratna awardee, and Ram Prasad Bismil, then what can we expect from students? If they resort to copying in exams, who is really to blame?
The entire House burst into laughter over the blunder.
कोल्हापूर घराण्यात दत्तक आल्यामुळे सदर व्यक्तीला पूर्वपरंपरांगत संपत्तीचा हिस्सा मिळाला. निवडणुकीसाठी नुकतेच यांनी अर्ज भरला तेव्हा तब्बल ३०० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली.
ज्या घराण्यात आल्यामुळे एवढी संपत्ती, मान मरातब, राजकीय संधी यांना मिळाली त्या घराचे पराक्रमी पुरुष छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे उतराई होण्यासाठी त्यांच्���ा आयुष्यावर किती पुस्तके, व्याख्याने, महानाट्य, एकपात्री प्रयोग, इतिहास संशोधकांना प्रायोजकत्व किंवा एवढे नाही तर किमान श्रीक्षेत्र वढू, राजगड,पुरंदर, रायगडावर वर्षभर दिवाबत्तीची सोय स्वखर्चातून केली काय ?
की हे सगळं सामान्य घरात जन्म घेतलेल्या व आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या ध्येयवेड्या तरुणांनी करायचे व यांनी फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा वारसा सांगून धाक दाखवायचा, मलई लाटायची?
टीप : सदर पोस्ट अशा प्रवृत्तीच्या प्रत्येक पक्षातील व्यक्तींसाठी आहे. तसेच, निष्क्रिय-संधीसाधू व स्वार्थी वंशजांना मुजरे करणारे बेअक्कल गुलाम जोपर्यंत या समाजात पैदा होत आहेत तोपर्यंत अशा वंशजांची दुकाने चालत राहतील यात शंका नाही.
Dear Mu$£im Brothers & Sisters, Pls know that CONgress is USING you ONLY for Votes. It actually doesn't care for you.
I'm not saying this. Mumbai CONgress leader Arif Naseem Khan has said this in letter to CONgress Puppy Kharge.
"CONgress wants Muslim Votes, But not Muslim Candidates. MVA has not nominated a single Mu$£im candidate in 48 seats in
#Maharashtra":- he has written. He has even refused to campaign for CONgress.
High time you all realise this & join the Mainstream to build a Strong Nation....by DESERTING CONgress.
पवारांची ही निवडणूक
- ४० वर्षांनी रायगडावर
- २० वर्षांनी तुळजाभवानी मंदिर
- ४० वर्षांनी थोपटेच्या घरी
- ३० वर्षांनी दादा जाधवरावच्या घरी
- ३५ वर्षांनी अमुक-तमुकच्या घरी
@Dev_Fadnavis जी 🙏
ह्या निवडणूकित तुम्ही याला मंदिर ते शत्रू सगळीकडे नाक घासायला लावलं !
#अकेला_देवेंद्र