मी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे — आणि त्याबद्दल ट्विटही केले आहे — की झाडांची वरच्या बाजूने छाटणी करणे आवश्यक आहे; आज पुन्हा एक झाड एअरटेलच्या स्टोअरवर पडले
Nehru Road airtel store Vile Parle East
@mybmcWardKE
मी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आज एक मोठा अपघात थोडक्यात टळला; जवळच कोचिंग क्लासेस असून तिथे मुलांची मोठी गर्दी असते. जर एखादी दुर्घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोणाला धरले ��सते?
@mybmcWardKE
नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व (HDFC बँकेच्या समोर): कृपया येथील मोठ्या झाडांची वरच्या बाजूने छाटणी करावी; आज एक मोठा अपघात थोडक्यात टळला @mybmcWardKE@MTPHereToHelp
आज भी लोगो के दिलो दिमाग़ से नाम नहीं हटा पाए वो नाम है अभिराम सिंह जब जब बात कलिना सभा की बात आती है तो लोग एक नाम जरूर लेते है अभिराम सिंह पहले ये सिट सांताक्रुज़ के नाम से जानी जाती थी
1990 व 1995 दो बार विधायक रहे अभिराम सिंह तभी वहाँ संगठन बहुत मज़बूत था
@narendramodi
हे नो पार्किंग क्षेत्र आहे, नो पार्किंगचा बोर्ड लावला असला तरी, रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते, लोकांना ये-जा करण्यात खूप त्रास होतो, कृपया योग्य ती कारवाई करा, लोकांना दररोज त्रास होत आहे.
हे रिक्षाचालक बहुतेक सकाळी आणि दुपारी ३ नंतर उभे राहतात.
location parle book depot
Nehru Road Vile Parle East
@MTPHereToHelp
हे नो पार्किंग क्षेत्र आहे, नो पार्किंगचा बोर्ड लावला असला तरी, रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते, लोकांना ये-जा करण्यात खूप त्रास होतो, कृपया योग्य ती कारवाई करा, लोकांन��� दररोज त्रास होत आहे.
हे रिक्षाचालक बहुतेक सकाळी आणि दुपारी ३ नंतर उभे राहतात.
location parle book depot
Nehru Road Vile Parle East
@MTPHereToHelp
हे नो पार्किंग क्षेत्र आहे, नो पार्किंगचा बोर्ड लावला असला तरी, रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते, लोकांना ये-जा करण्यात खूप त्रास होतो, कृपया योग्य ती कारवाई करा, लोकांना दररोज त्रास होत आहे.
हे रिक्षाचालक बहुतेक सकाळी आणि दुपारी ३ नंतर उभे राहतात.
location parle book depot
Nehru Road Vile Parle East
@MTPHereToHelp
Sir, please take immediate action in this matter. It has been a long time since the FIR was filed. I am sure action will be taken soon
@CPMumbaiPolice@MumbaiPolice
लोकप्रिय जननेता एवं राजस्थान के पूर्व उप मुख्यमंत्री आदरणीय श्री सचिन पायलट जी को जन्मदिन की बधाई ��वं शुभकामनाएँ। में आपके दीर्घायु जीवन लंबी उम्र की कामना करता हूँ।
@SachinPilot
कल सूरज ने कहा सियाह रात से,
ये वक़्त अब तेरे ढलने का है।
बादलों की ओट हो या तूफानों का साया,
ये वक़्त अब मेरे निकलने का है।
@VarshaEGaikwad@RahulGandhi@NANA_PATOLE