@rpopune@rpomumbai I have applied passport for my son till two month not received also for two year bay why need police verification,as per rules should not go for police verification.
Not surprised, but certainly very gratified to see the results of this experiment. And if you factor in the relative levels of income in each country, Mumbai’s outcome is even more impressive!
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी देशभरातील १,८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेती- २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या आहेत. विजेत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश मिळणार आहेत- कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp यांची माहिती
मुंबईकरांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या ATV ना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज फ्लॅग ऑफ केले.
CM Uddhav Balasaheb Thackeray flagged off All Terrain Vehicles (ATV) at Girgaon Chowpatty. This will be used for patrolling the beaches of Mumbai.
@nitin_gadkari मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी. पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच
https://t.co/5CnG2lNrvC
Source : "लोकसत्ता" via Dailyhunt
अॅप डाउनलोड करा
https://t.co/BfGedrTQFC