भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित आझाद मैदान येथील प्रदर्शनात नवीन कायद्यातील कलमानुसार आरोपीला कशा पद्धतीन�� शिक्षा ठोठावण्यात येते, याचे प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आलेले सादरीकरण...
#NewCriminalLawsExhibition
विश्वस्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्��, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम🙏🙏
हा संदेश थेट हृदयातून!
मा. महासंचालक महाराष्ट्र पोलीस, रश्मी शुक्ला यांचे सर्व नागरिकांना आवाहन, मजबूत महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्रासाठी एकत्र या.
#जय_हिंद#जय_महाराष्ट्र
अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीची दृष्य समोर आलेली आहेत. काळ्या पाषाणतल्या मूर्तीचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत.
@onsitego service request number 231106-000192 I have been following up on this daily for the last 2 days but getting a reply that the replacement team will call you. The engineer who comes only gives time but does not come. Very bad service. @SansuiOfficial@VijaySales
पोलीस हा पण एक माणूसच आहे. दिवसरात्रौ तो आपल्यासाठीच उभा असतो. त्याचा सन्मान करा ..
मा.@CPMumbaiPolice@MumbaiPolice आपणाकडून संबंधित इसम��वर कठोरात-कठोर कारवाई ची अपेक्षा आहे.
Fblink-https://t.co/G4ldkoNo7i
मेरा भारत महान ....जय हिंद....!!
मिशन चंद्रयान-3 अंतर्गत Vikram Lander चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. हा क्षण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे.
@isro च्या सर्व वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन...💐💐
स्वतंत्र आपुला देश,स्वतंत्र आपण सारे
प्राण पणाला लावून घडविला देश ज्यांनी
नमन करूया आज त्यांना नतमस्तक होऊनी सारे
स्वातंत्र्य दिन चिरायू हो !
आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये १५ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
#FreeHealthServices