मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोडवा दुधाचा!
विश्वास वाढू दे नात्याचा,
त्यात असू दे गोडवा साखरेचा!!
कोजागिरी पौर्णिमानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#कोजागिरी_पौर्णिमा
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!!
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
"जर मराठा समाजाला सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर केले नाही, तर दुसऱ्या दिवशीचा सूर्य हा अण्णासाहेब बघणार नाही"
असे म्हणत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली, ते कै.अण्णासाहेब पाटील यांची आठवण नक्कीच सध्याच्या परिस्थितीत येते...
#मराठा_आरक्षण🚩
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
उत्कृष्ट वक्तृत्व, हसतमुख व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय श्री.विलासरावजी देशमुख साहेब यांचा आज ११वा स्मृतिदिन, यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली!!
#विलासराव_देशमुख_साहेब