महिला दिनी आझाद मैदान मुंबई येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील उपसंचालक, वर्ग एक, वर्ग 2 (शिक्षण सक्षमीकरण शाखा) महिला अधिकारी नियमित वेतनासाठी आमरण उपोषण करीत आहे. नोव्हेंबर 2021 पासून वेतन नाही @PawarSpeaks@VarshaEGaikwad@supriya_sule@abpmajhatv @News18lokmat @Dev_Fadnavis
#blooddonation करण्याच्या माझ्या एका आवाहनाला युवांनी भरभरुन प्रतिसाद द���ला. फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे १०,११५ हून अधिक जणांनी रक्तदान केलं. या सर्वांचे मनःपूर्वक आभार! रक्तदानाचा हा यज्ञ आपण असाच सुरू ठेवला तर अनेकांचे प्राण वाचतील!
लॉकडाऊन काळात २१ एप्रिलला घेतलेल्या निर्णयास अनुसरून ज्या कार्यालयांमध्ये १००% अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य आहे अशा स��्व कार्यालयांमध्ये वाहतूक सुविधा पूर्ववत होईपर्यंत दिव्यांग अधिकारी,कर्मचाऱ्यांना उपस्थितीतून सूट देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे@MahaDGIPR