कायदेमंत्री असताना स्त्रियांच्या हक्वासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देतो,आणि संविधान लिहून तिथं महिलांना हिंदू कोड बिल लिहून सर्व महिलांना मानाचे जीवन जगण्याचा अधिकार देतो ....म्हणून एक स्त्री म्हणून पहिले सलाम त्या महामानवाला कोटी कोटी अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या इतिहासातील सर्वात मोठा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह सर्व सत्याग्रहीना क्रांतिकारी अभिवादन..💐💐💐🙏🏻🙏🏻
#kalarammandirsatyagrah
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या वीर ���ुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#PulwamaAttack #Pulwama #PulwamaTerrorAttack #पुलवामा_अटैक