YouWaah takes the next step…
into your professional life 💼
Appraisals, office politics, client pressure, workplace politics and many more…
तुमचे questions, doubts किंवा situations इथे share करा 👇
https://t.co/tA9A5ngGrz
Let’s talk real. Next up on #YouWaah
How do you know someone is right for you?
🚩 Red flags ✅ Green flags 💬 Real conversations on relationships
Join Youवाह- Youth X Space
🗓 Thursday, 26 Feb | At 9PM IST
🎙 With Shri @PralhadPai 📍 Live on X – @Jeevanvidya#youwaah#pralhadpai#jeevanvidya
Career. Relationships. Stress. Confusion. If this feels like you- this space is for you.
🎙️ With Shri @PralhadPai
📅 Starting 12th Feb (every 2nd & 4th Thursday)
🕘 9 PM on X Spaces @Jeevanvidya
🔗 Register- https://t.co/h5g98RdPuG
#jeevanvidya#pralhadpai#youwaah#Space
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. राज्याच्या सार्वजनिक जीवनात दिलेले त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना या कठीण काळात धैर्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.
🔥 Nagpurkars, this is NOT just another podcast- it’s a turning point.
🗓️ Sunday- 25 Jan 2026
⏰ 9:30 AM – 11:30 AM
📍 Suresh Bhatt Sabhagruh, Nagpur.
👉Registration- https://t.co/JXqTj5TbXQ
🎙️ A power-packed podcast designed for the YOUth.
#jeevanvidya#pralhadpai#nagpur
Operation Sindoor is a shining example of India’s strength and resolve. Salute to our brave Armed Forces for their precision, courage, and dedication. The nation stands united with pride. Jai Hind!
#OperationSindoor
🇮🇳 Every action in the interest of nation 🇮🇳
Congratulations to #TeamIndia
on clinching their second T-20 World Cup title! 🏏🏆
Incredible team effort & spirit and an unforgettable journey.
भारत माता की जय 🇮🇳
#T20IWorldCup#SAvsIND#T20WorldCup2024
Every action in the interest of nation and world peace 🇮🇳
Get inked with pride and be a part of the biggest celebration of democracy. Please step out and vote now!
It’s an honour to be invited to witness Pran Pratishtha of Lord Ram at the Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra in Ayodhya on the 22nd of January 2024.
@ShriRamTeerth#ShriRamJanmbhoomi
🎙Watch video- https://t.co/nTBsRqPwSW
🔹 ️️Spirituality Millennials साठी आहे का?
🔹️ अध्यात्म म्हणजे फक्त म्हातारपणात करायची गोष्ट आहे का?
🔹 ️देवपूजा करणे म्हणजे आपण spiritual आहोत असं होत का?
🔹️ प्रार्थना, श्लोक, मंत्र म्हटल्याने काय होत?
🔹️ धर्म आणि spirituality एक आहे का?
🔹️ आपण कुठल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असायला हवं?
Spirituality बद्दल पडलेल्या सगळ्या प्रश्नांवर श्री @PralhadPai ह्यांच्याशी संवाद साधला आहे 'Amuk Tamuk' YouTube चॅनलवर..नक्की पहा🎙
#jeevanvidya #pralhadpai #podcasts #podcasting #spirituality #marathipodcast
Shri @PralhadPai paid a goodwill visit to several schools under the Ahilyabai Holkar Education Society (Sangli) where he provided valuable guidance to the students. Here are some glimpses of the memorable interaction!
#jeevanvidya#pralhadpai#InspiringMinds#Sangli
So proud of the Indian Space Research Organisation (ISRO) @isro and the Chandrayaan 3 team for their incredible achievement. This is a historic moment for India and for the world of space exploration.
#Chandrayaan3#Chandrayaan3Launch
सदगुरुंवर नितांत प्रेम करणारे, पुण्यातील राजकारणातील पितामह आदरणीय गिरीषजी बापट यांना श्रद्धांजली वाहताना श्री प्रल्हाददादा पै
पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या पत्नी गिरिजाताई बापट व चिरंजीव गौरव बापट यांना भेटून त्यांचे सांत्वन केले
त्यावेळी बापट साहेबांनी जीवनविद्या मिशनच्या कार्याला दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
बापट साहेबांच्या अनेक आठवणींना याप्रसंगी प्रल्हाद दादांनी ऊजाळा दिला. #girishbapat
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी यांच्या मातोश्री श्रीमती विजया तावडे यांचे दुःखद निधन झाले. जीवनविद्या मिशन आणि सर्व पै परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हे दुःख सहन करण्यासाठी परमेश्वर तावडे कुटुंबीयांना शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@TawdeVinod
जीवनविद्या मिशनतर्फे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री श्री. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जीवनविद्या मिशनच्या कार्याला खा. गिरीश बापट यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल जीवनविद्या मिशन त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत आहे. जीवनविद्या मिशन परिवाराकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली.
@News18lokmat आयोजित सोहळ्यात
@Jeevanvidya आजीव विश्वस्त @PralhadPai यांना 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, विधानसभेचे अध्यक्ष ॲड @rahulnarwekar यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.