कावळ हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो, तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो, परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही, कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवित नाही. फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेतो.
आनंद उत्सवांमध्ये भान हरपलेल्या भक्तांसाठी, updated देशात covind19 संख्या 28 लाख राज्यात 160000 गेलेली आहे
भारताचे गृहमंत्री AIIMS मध्ये ॲडमिट आहेत
राज्यातील चार मंत्र्यांना लागण होऊन गेलेली आहे... बाधित सर्वसामान्यांमध्ये ���क्रोश आहे
स्वतःची काळजी घ्या कुटुंबाचे रक्षण करा...
ओबीसी सेल कार्यकर्ते श्री विजय मयेक��,
माहिती खारघर शहर उपाध्यक्ष मनोहर सत्रे,शहरामधील विविध सोसायटी आणि अतिआवश्यक सेवेत आपली कामगिरी निभावणार्या घटकापर्यन्त सैनेटायजर वाटपाचे काम केले.