महाराष्ट्राला नक्की झालंय काय?
आपण सगळे झिरवळांच्या कथित लीक व्हिडिओचे चवीने गॉसिप करत बसलोय, आणि इकडे सरकार राज्याची १५०० कोटी रुपयांची अमूल्य आरोग्य संपत्ती गुपचूप एका खाजगी कंपनीच्या घशात घालत आहे!
डॉ. हाफकिन यांनी स्वतःवर प्रयोग करून प्लेगची लस शोधली, पण मानवतेसाठी त्यावर पेटंट घेतले नाही. आज हाफकिन इन्स्टिट्यूटमधील DPT (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा Seed Strain विकायला काढलाय! "Service to Mankind" ची अक्षरशः थट्टा सुरू आहे.
कुणासाठी चाललाय हा घाट?
Reliance Life Sciencesने हा स्ट्रेन व्यावसायिक अटींवर मागितला, आणि कसलाही विचार न करता Haffkine ने लगेच 'Expression of Interest' काढले! हाफकिनमधील अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची लालसा राज्याच्या सार्वजनिक आरोग्यापेक्षा मोठी झाली आहे का?
मुळात हा स्ट्रेन विकण्याची गरजच काय?हाफकिनने स्वतः उत्पादन केल्यास, लस स्वस्त दरात मिळेल. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था बळकट होईल. पण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच खाजगी मालकाला दिली, तर भविष्यात याच लसीसाठी सामान्यांचे खिसे कापले जातील हे नक्की!
जागे व्हा !
राजकीय गॉसिप्स आणि व्हायरल व्हिडिओ बघण्यातून वेळ मिळाला असेल, तर आता सरकारला जाब विचारा. आता सामान्य नागरिक आणि स्वयंसेवी संस्थानी एकत्र येऊन मजबूत दबाव गट तयार केले पाहिजेत, तरच ही सार्वजनिक आरोग्याची लूट थांबेल !
• भाग्येश मुरूमकर
@thodkyaat पेट्रोल डिझेलच्या बाबतीत अफवा पसरवू नका काही ठिकाणी सुरळीत जनजीवन चालू आहे. काही ठिकाणी गर्दी केल्या असल्याने सर्वांना इंधन मिळावं यासाठी मर्यादा आखण्यात आले आहे.काही राजकीय पोस्ट नाही ना कोणत्या पक्षाला बोलत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून आम्ही गुजरात मध्ये आहे.
• Get fit
• Dress sharply
• Make money
• Take risks
• Eat healthy
• Invest in yourself
• Invest in a quality cologne
• Be a lifelong learner
• Build a strong network
• Invest in appreciating assets
You're a man
Life gets easier with wins, not age.
The significance of Santana Dharma is that everybody can think, feel, and live differently and yet be focused in one direction. This is how society, nations, and the world at large should be shaped – that would be a colorful and beautiful world to live in. -Sg
तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन....
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!*
हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....
आपोआप त्याची दशा लक्षात येईल... सकाळी फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत...आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं...रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले
कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात...!
एवढेच सांगणे आहे... शेतकरी राजा हा टीकलाच पाहिजे..👍🙏💐 #WhatsAppforward
#शेतकरी आपल्या हक्काचे सोयाबीन चे पैसे मागायला गेला तर व्यापारी बघा कशी #दादागिरी करतोय.. कशाचा माज आला ह्यांना.. आधीच राज्यात दुष्काळ त्यात #टोमॅटो ला भाव नाही #कांद्याचे सरकार ने वांदे केले. निफाड बाजार समितीतील प्रकार व्यापारी संजय चोरडिया @dhananjay_munde@SPNashikRural
वहीदा रहमान जी को ‘दादा साहब फाल्के पुरस्कार’ से सम्मानित करके मुझे बहुत प्रसन्नता हुई है। उन्होंने अपनी कला और व्यक्तित्व से फिल्म जगत के शिखर पर अपना स्थान बनाया है। अपने निजी जीवन में भी उन्होंने गरिमा, आत्म-विश्वास और मौलिकता से युक्त महिला के रूप में अपनी पहचान बनाई है।