@Core_punekar@PratapSarnaik@Dev_Fadnavis Bike taxi economical ahe biker Ani travel karnara doghana parvadte. Pan commission nasel milat Auto Ani tumtum sarkh, mhanun band karatil
@Core_punekar किस्सा दुसरा- साल २०१६, पिंपरी चिंचवड RTO,
नवीन दुचाकी चारचाकी शिकाऊ license साठी स्वतःच एप्लिकेशन्स भरले आणि रांगेत उभा राहिलो, एजंट जवळ आला आणि म्हणाला ५०० मधे काम करून देतो, मी नकार दिला.
डॉक्युमेंट्स तपासण्या अधिकाऱ्याने कागद उलटे पालटे करून परत एजंट कडून यायला सांगितला,
@Core_punekar माझा वर्गमित्र RTO मधे Asst Motor Vehicle Inspector आहे, माझ्या गाडीच्या transfer चे documents चे कामात लक्ष घालायला सांगितला त्याला, ३ महिने झाले तो काहीच करू शकला navta.. म्हणजे सर्व सामान्य ��ाणसाचे काय हाल होत असतील RTO la.
DIIs are pumping money on daily basis while FII are selling regularly. Assuming these are the Mutual fund money supporting market, when would retailers get returns who relied on the "MF sahi hai" story?? What are the returns of last 10 years or so...
#Fii#dii#MutualFund#nifty