Former Head in RTM Nagpur University with passion of research in human behaviour, relationship and values. Also interested in visual arts and literature.
कला संकुलाची संकल्पना
अकादमीच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य, ध्वनी-प्रकाश आणि व्यवस्थापन या क्षेत्रांत प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
#CMO#art#maha_culture#Zadipatti#rangbhumi
‘आदिवासी साहित्य : एक मुख्य प्रवाह’
संपादन : डॉ. प्रमोद मुनघाटे
भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
किमंत: रु. ३४०/- रु. ३००/- मध्ये स्पिडपोस्टने घरपोच
संपर्क : पवन पाटील- 7507168461
अमोल देशमुख : 9420878062
लाल
जगातील सर्वच माणसांच्या रक्ताचा
रंग लाल असतो
क्रांतीचाही
रंग लाल असतो
क्रूर धर्मांध अमानवी वृत्तीविरुद्ध लढताना मानवतेसाठी छातीवर गोळी झेलणाऱ्या
बापूंच्या रक्ताचाही
रंग लाल असतो
प्रमोद मुनघाटे
#Rahul_gandhi#SamvidhanSammanSammelan