@Olacabs Safety of your customers seems to be the least of your priorities.
booked cab for place A and midway the drop changed to place B.
SERIOUS SAFETY ISSUE!!!
No customer care support.
Legal action is the only remedy…
@MSEDCL काय चालय तुमचं!
६-६ तास वीज घालवता. कम्पेल टाकली की चालू होते आणि लागेच दुसऱ्या क्षणी परत घालवत....
रोजरोजची नाटकं आहेत. घरातल�� appliances बाद व्हायलेत.
ग्राहकाला भुर्दंड लावण तुमच्याकडून शिकावं.....😠😠
"Before you discover what you love: fewer commitments, more experiments.
After you discover what you love: fewer experiments, more commitments."
-@JamesClear
@msrtcofficial तुमच्��ा एष्ट्या (लालपऱ्या)भर रस्त्यात पंचर होतात,
मग रिझर्वेशन करून सुद्धा उभ्यानेच जायचं असेल तर काय उपयोग तुमचा?
.
.
.
अन् लाल डबा म्हटलं तर राग येतो यांना😡
@MSEDCL २६ तासांहून अधिक वेळ झाला भुगाव येथिल वीजपुरवठा खंडित होऊन.
किमान वीजपुरवठा पुर्ववत कधी होणार हे तरी कळवणे तुमचं काम आहे कि नाही?
तुमच्या cust care च्या लोकांना काही माहिती द्यायची नाही असं दिसतय.
@CMDMSEDCL if possible could you intervene?
Complain No: 0000028999888