सर्वाना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा बहु प्रतीक्षा असलेला चित्रपट ब्लर कॅनव्हास चा ट्रेलर आम्ही रिलीज करत आहोत आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रविण प्रभाकर वडमारे दिग्दर्शीत व निर्माता एजाज अली व कुलसिन कुलविंदर सिंग निर्मित चित्रपट ब्लर कॅनव्हास चा ट्रेलर नक्की पहा सोबत
🏆अभिमानास्पद क्षण! 🏆
'जंजिरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६' (Janjira International Film Festival 2026) मध्ये "ब्लर कॅनव्हास" (हक्कासाठी लढा) या मराठी चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा बहुमान मिळाला आहे! 🎉✨
संपूर्ण टीमचे आणि सर्व कलाकारांचे खूप खुप अभिनंदन
*The short film "Ticket", produced by national and international award-winning Praniti Film Production, has now been released on Praniti Film YouTube channel. Do watch it when you get time and give your feedback.*
https://t.co/vJtVVkEfMg
#Ticket#TikitShortFilm
नवीन वर्ष
नवा सिनेमा
अभिमानाने घेऊन येत आहोत !
स्वाभिमानाची लढाई !!
"ब्लर कॅनव्हास"
दिग्दर्शक | प्रवीण प्रभाकर वडमारे
निर्माता | एजाज अली | कुलसिंग कुलविंदर सिंग
15 AUGUST 2025 IN CINEMAS
WAIT AND WACH
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार विनम्र अभिवादन.
ज्यांचं साहित्य जगातील जवळपास २७ भाषांमध्ये प्रकाशित झालं.भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही जनजागृतीचे काम ज्यांनी केलं त्यांना विसरता येणार नाही.