कल्पनाशक्तीत मार कसा खातात
आज दुपारी सिवुड्सजवळ एका रिक्शावर जाहिरात लावलेली पाहिली, एका गुप्ताजींनी त्यांच्या नव्या क्लिनींग कंपनीसाठीच्या जाहिरातीत एका टकल्या विदेशी नागरिकाचा झाडू हातात घेतलेला फोटो जाहिरातीत छापलेला, कोणाला पटेल आता की विदेशी कामगार कामाला असतील यांच्याकडे
सगळ्या जबाबदाऱ्या सोडून एकट्याने कुठे तरी निघून जाण, आपल्या मनासारखं वागण सोप आहे !!
अवघड आहे ते *निभवण*!! आपलं मन मारून कुटुंबासाठी जगणं आयुष्यात येणारे चढ उतार अनुभवन सगळच !!
दुर्देवाने आपल्या generation ने पळुन जाऊन बाबा बनणे normalise केलय ...
#IITianBaba
कॉलेजमध्ये आवडत्या विषयाच्या सरांचं नाव प्रदिप होतं,पहिली खाजगी नोकरी लागली तिथे सुपर बॉस प्रदिप, सध्या असलेल्या कामाच्या ठिकाणी वारंवार संबंध येत असलेल्या विभागाचे प्रमुख सुद्धा प्रदिपच
मागच्या जन्माचं काही कनेक्शन असावं का? असा बालिश प्रश्न पडत नाहीये पण काय तो योगायोग म्हणावा

डि एम संदर्भात बरेच पोश्ट्स वाचण्यात आल्या.. डि एम करणारे करत राहतील पण कोणाला रिप्लाय द्यायचा कि कोणाला नको हे सर्वस्वी आपण्यावरच अवलंबून असते
उगी राईचा पहाड बनवण्यात काय आलाय अर्थ