मायेने जवळ घेतलेला एक निरागस जीव… ❤️
त्याच्या सहवासात मिळणारा आनंद काही वेगळाच..आपली संस्कृती, आपली परंपरा ✨️
या साऱ्यांचा सुंदर संगम म्हणजे वसुबारस..🐄
सर्वांना वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा🌻🌻
#दिवाळी#वसूबारस#आजचाक्लिक
Happy Birthday Pranu..!!🤍🥳
May all your dreams and aspirations come true, and may your journey ahead be blessed with happiness and prosperity. 🌻🧿
@pranu_16 ✨
किती बरं झालं असतं जर माणसांना त्यांच्या प्रत्येक शब्दामागचं धारदार टोक दिसलं असतं. ते सहज, रागात किंवा विनोदात बोललेले शब्द कुणाच्या आत्म्याला छेद देतात, कुणाच्या आत्मविश्वासाचा कणा मोडतात, कुणाच्या शांत रात्री कायमच्या बेचैन करतात..हे त्यांना जाणवलं असतं तर?
जिथे दगड गौरवाच्या गोष्टी कुजबुजतात.. स्वराज्याने नवीन श्वास घेण्यासाठी सुरुवात केली..🚩
शिवरायांसी आठवावे.. जीवित तृणवत मानावे..इहलोकी पर लोकी उरावे..किर्तिरुपे..❤️
स्वतःलाच सगळं कळते अश्या भ्रमात असलेल्या लोकांना सतत आपली बाजू मांडत राहावी लागते.
ज्याला खरच सगळं कळते, तो मुर्खांसमोर स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडत नाही..!