@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc हा परिसर सोडावाला लेन बीट चौकी क्रमांक पुढे, seatherny hospital च्या विरुद्ध दिशेला , सोडवाला लेन, बोरिवली पश्चिम येथील आहे. सदर जागा इस्त्रीवा ल्याने बेकायदेशीर रित्या बळकावली आहे. कायमस्वरुपी कारवाई अपेक्षित आहे
@mybmcWardRC @mybmcRCWard @mybmc हा परिसर आर सी पटेल रोड पंड्या हॉस्पीटल बाजूला, सोडवाला लेन, बोरिवली पश्चिम येथील आहे. सदर रस्त्यावर पुढे काही ठिकाणी असेच कचऱ्याचे ढीग आहेत
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc हा परिसर सोडावाला लेन बीट चौकी क्रमांक पुढे, seatherny hospital च्या विरुद्ध दिशेला , सोडवाला लेन, बोरिवली पश्चिम येथील आहे. सदर जागा इस्त्रीवा ल्याने बेकायदेशीर रित्या बळकावली आहे. कायमस्वरुपी कारवाई अपेक्षित आहे
@mybmcWardRS@CPMumbaiPolice @mybmcRSWard @mybmc पत्ता प्रिया संगम सोसायटी, सेक्टर 1, लोकमान्य मल्टी purpose पतपेढी बाजूला, कांदिवली पश्चिम, मुंबई 400067 येथे वरील कचरा गेल्या महिन्यापासून पडला आहे. तसेच हा परिसर बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केला आहे. कारवाई करावी
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc हा परिसर सोडावाला लेन बीट चौकी क्रमांक 3, जैन दुग्धालय च्या बाजूला, सोडवाला लेन, बोरिवली पश्चिम येथील आहे. सदर जागा चहावाला, दाबेली, भाजी फळ विक्रेता यांनी बेकायदेशीर कब्जा आहे. कायमस्वरुपी कारवाई अपेक्षित आहे
@mybmcWardRC काम उत्तम केलेले आहे पण हे बरे आहे पैसे खाऊन बेकायदेशीर फेरीवाल्याना अतिक्रमणे करायला द्यायची आणि त्यांनी केलेली घाण साफ करून खूप मोठे काम केले असे दाखवायचे.
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc handicapped telephone booth is in front of ICICI Bk, Ramdas sutrale marg, X chandavarkar lane, borivali west. The said stall was made double illegally. The owner sell guthka, cigarette. He do urine openly in society behind stall.
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc सर this area is opposite seatherny hospital, Sodawala lane, borivali west. The said iron man settled his business on footpath who gave him permission. Action is expected
@mybmcWardRC @mybmcRCWard @mybmc हा परिसर setherny हॉस्पीटल शेजारी, नाल्याला लागून,सोडावाला लेन, बोरिवली वेस्ट येथील आहे. हे रेबीट गेले कित्येक महिने, वर्षे उचलून नेण्यात आलेले नाही. कृपया नाल्याला लागून जेवढे रेबीट, कचरा असेल ते त्वरित साफ करण्यात यावे.
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc हा परिसर पोलिस बीट क्रमांक 3 शेजारी, सोडवला लेन, बोरिवली वेस्ट येथील आहे. येथे गेल्या 4,5 वर्षात फेरीवाले प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. आश्चर्य आहे शेजारी पोलिस चौकी आहे. फेरीवाल्यांना कोणाचा आशीर्वाद आहे माहीत नाही. कारवाई अपेक्षित
@RaviDadaChavan साहेब देवली सिंधुदुर्ग येथील वरच्या सातेरी देवी च्या मंदिरासाठी बांधलेला चौके आणि चिपी विमानतळाजवळील रस्ता वाहतुकीसाठी बिलकुल योग्य नाही. आपण देवली गावचे आहात म्हणून विनंती आहे की रस्ता लवकरात लवकर चांगला बनवावा.
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc the said place is near agarwal hall and Swami Laxmi Narayan Mandir,opp Gokul hotel, s v road. borivali west. Hawkers encroached open space, shop are doubtful to be legal. Is it allowed by you if not then Action expected early
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc the said place is Roshan Nagar, chandavarkar lane, borivali west. Two are park on footpath in front of IDFC bank and kesri tours, also nearby area. Action expected early
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc the said place is Roshan Nagar, chandavarkar lane, borivali west. Two are park on footpath in front of IDFC bank and kesri tours, also nearby area. Action expected early
@mybmcWardRC@CPMumbaiPolice @mybmcRCWard @mybmc hawkers below skywalk, chandavarkar lane, near rajmahal hotel, borivali west. Take necessary action early as possible