🚨 कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज ..... पहा तर मग 👇👇
https://t.co/bLXepvg93U
👉 *विश्वासार्ह माहिती अन बातमी...*
🪞 *सतर्क खबरबात जिल्ह्याची* 🪞
Prasad Maid - 8380091497
🚨 *आणि या प्रसिद्ध नॅशनल हायवे वर अवतरली खोल दरी ; पहा तर मग.....*
👇👇
https://t.co/ZAS5pMPToE
👉 *विश्वासार्ह माहिती अन बातमी...*
🪞 *सतर्क खबरबात जिल्ह्याची* 🪞
Prasad Maid - 8380091497
🚨 बा...बो ... आणखी एक मोठी एफ .डी .ए . ची मोठी कारवाई ...... 👇👇
https://t.co/cEVbqX6nxd
👉 *विश्वासार्ह माहिती अन बातमी...*
🪞 *सतर्क खबरबात जिल्ह्याची* 🪞
Prasad Maid - 8380091497
🚨 संत निवृत्तीनाथ महाराज पालखी वारी सोहळ्याची राहुरी मुक्कामाची थेट कव्हर स्टोरी पहा ..... 👇👇
https://t.co/JMmKYCwj9J
👉 *विश्वासार्ह माहिती अन बातमी...*
🪞 *सतर्क खबरबात जिल्ह्याची* 🪞
Prasad Maid - 8380091497
मुळा धरण ब्रेकिंग अपडेट : ९ जुलै स ६ वा -
धरणसाठा ९ हजार ६२८ (९४२)
धरणाकडे स ६ वा ५ हजार ३२७ क्युसेकने आवक .
कोतुळ - २३ मीमी , मुळानगर - १४ मीमी , राहुरी- १९ मीमी पाऊस
*( सतर्क - राहुरी )*
मुळा धरण ब्रेकिंग अपडेट : ८ जुलै स ६ वा -*
धरणसाठा ८ हजार ६८६ . धरणाकडे स ६ वा ६ हजार ९५१ क्युसेकने आवक .
२४ तासात दिड TMC [ १४६० द लघन फूट ] पाण्याची आवक
२४ तासात सव्वा दोन TMC नवे पाणी जमा
२ दिवसात पावणे सहा फूट पाणी पातळीत वाढ
राहुरी- २९ मीमी पाऊस
*( सतर्क - राहुरी )*
मुळा धरण ब्रेकिंग : ७ जुलै धरणाकडे सायं ६ वा ३२ हजार २०० क्युसेकने आवक .
१२ तासात अर्धा TMC पर्यंत नवे पाणी जमा
दुपारी तीन वाजता मुळा धरणाकडे तब्बल 37 हजार 875 क्युसेकने तुफान वेगाने आवक सुरू होती .
दुपारी १२ वाजता विक्रमी 29 हजार 533 क्यूसेकने आवक सुरू होती.
(सतर्क - राहुरी)
मुळा धरण ब्रेकिंग : ७ जुलै
दुपारी ३ वाजता मुळा धरणाकडे तब्बल 37 हजार 875 क्युसेकने तुफान वेगाने आवक सुरू .
मुळा धरणाकडे दुपारी १२ वाजता विक्रमी 29 हजार 533 क्यूसेकने आवक सुरू होती .
कोतुळकडील मुळा नदीला महापूर असून मुळा धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे .
( सतर्क - राहुरी )