@PMCPune#lohegaon ला बऱ्याच भागामध्ये कॉर्पोरेशन चे पाणी ***कधीच*** पोहचलं नाहीये.
टँकर चे पाणी कधी बंद होणार..
आणि मनपा फक्त पाइप लाईन च टाकणार की पाणी पण पाठवणार.
इथे पण #तुकाराम हवा.🚩
@CMOMaharashtra
पुण्याचा विमानतळ असलेलं भाग.. #lohegaon#pune
विकासात, रस्त्यासाठी, योजनांसाठी, पाण्यासाठी, मागासलेला..
टँकर पाणी, खड्डे, अतिक्रमणं गाजलेला..
**कधीच कसा हा विषय बदलत नाही.**
जिथे वस्ती आहे तिथे काय चाललाय बघा.
https://t.co/Zj0UhFFna2
@CMOMaharashtra@PMOIndia
@DefenceBrat@PMCPune Thoda defence ka - good road, cleanliness, good ambience, plantation secret baki logo ko bhi batao.
Yaha jagah ke liye ped Kate jate hai, nalah bujaya jata hai.. tanker pe jindgi hai.. polluted life hai.
#politicalfrustration#Pune
@gauravkumar9412 @PuneEast @nitin_gadkari इमानदारी आणि नियोजन थोडी वाढ वली तर बरं होईल. तसंही आम्ही कोण सांगणारे असं वाटेल..
खेड्यामध्ये सिमेंट चे रस्ते आणि शहर मात्र खड्डये ठिगळं योजने मध्ये..
@Tukaram_IndIAS 🙏
अन्न आणि पाणी हे सर्वांसाठी सारखं आहे..
फरक मात्र क्वालिटी वरून निघतो..
कारण प्रत्येकाला क्वालिटी परवडत नाही.
गैरफायदा घेणाऱ्या बिझनेस ने आता पर्यंत किती लोकांना silently मारलंय हे पण बघायला हवे.
पाण्याची क्वालिटीचा विषय पण तेवढाच महत्त्वाचा आहे.
@iamprakashpatil@RRP_datta Kontya company che smart meter aahe.
Te publish vhyayla हवे.
ऑडिट कोण करत स्मार्ट मीटर चा.
स्मार्ट मीटर आणि electricity sathi External auditer charges kiti, any idea?
@Anand_Dasa88@MSEDCL@CMOMaharashtra मीटर स्मार्ट असणं चांगलाय पण ते भिक मागायला लावलाय तास पळतय..
विचार करा.. पैसे ना सरकार च्या झाडाला आहेत ना कन्सुमर च्या.
जिथे विज फुकट वापरली जातेय तिथे कोण लक्ष देणार.. ज्या इंजिनिअर कडे विज वापर जास्त आणि बिल कमी तिथे पकडा..
गाढवाचं बाजार नका मांडू
#महाराष्ट्र#electricity
@PMCPune@CMOMaharashtra
पुणे -वाघोली -लोहेगाव परिसर भागात वारंवार खराब पाण्याचे प्रॉब्लेम आहेत.
टँकर चे पाण्यावर जीवन अजून पण चालूये.
कधी दिवस उजाडेल ते सांगा.
कोण सांगेल माहीत नाही..
नगरसेवक, मनपा, आमदार, खासदार, मुख्यमंत्री,
इंजिनिअर
#पुणे#pune
https://t.co/KFlEiWrt6R
@sharadvs123@amhiraigadkar लाडक बहिण पण आहे..
लोकांना भूक/कष्ट नाही...भिक मागायला लावतात
सकार कडे प्रचंड पैसा आहे...... पण व्यवस्थापन दहावी नापास असल्यासारखे वाटते...
हे पाहून असा वाटत, लाज नाही पण माज आहे..
@Airtel_Presence Airtel broadband down since 07:30am today.
9+ hours and still down.
Is it relatable? Are you extending or adjusting period of valid for this inconvenience.
Location - Porwal road, Pune
@airtelindia