📣 Big News: Bondex has successfully raised over $10M in our latest investment round! 🥳 🎉
Our funding round was led by prominent VCs such as @animocabrands, @Morningstar_vc, and @CoinList. 💰
Alongside our incredible community, their support fuels our mission to further Web3 professional networking! 🌐✨
👉 Read full article via @TheBlock__ https://t.co/swfGDwT4a8
पुणे विद्यापीठाने घेतलेला "कॅरी ऑन" निर्णय मुंबई विद्यापीठानेही जाहीर करावा आणि हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, एका विद्यापीठासाठी वेगळा निर्णय आणि दुसऱ्या विद्यापीठासाठी वेगळा निर्णय अशी भूमिका नसावी,पुणे असो किंवा मुंबई विद्यार्थ्यांना समान न्याय मिळालाच पाहिजे.
मुंबई विद्यापीठाच्या "कॅरी ऑन निर्णय" मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनाच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन सादर केले लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन सदर प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहोत,कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही यासाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत
#MumbaiUniversity
#CarryOnMumbaiUniversity
#justiceforMustudents